शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

काका राज ठाकरेंवर पुतण्या आदित्य ठाकरेंची मात, नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2022 08:50 IST

Nashik News: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर त्यांची स्मृती जपण्यासाठी राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या मदतीने शस्त्रसंग्रहालय साकारले खरे, मात्र त्याला अवकळा आल्यानंतर आता याच ठिकाणी आदित्य ठाकरे यांनी स्मृती वनाची पायाभरणी केली आहे.  

- संजय पाठकनाशिक : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर त्यांची स्मृती जपण्यासाठी राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या मदतीने शस्त्रसंग्रहालय साकारले खरे, मात्र त्याला अवकळा आल्यानंतर आता याच ठिकाणी आदित्य ठाकरे यांनी स्मृती वनाची पायाभरणी केली आहे.  मुंबईत महापौर निवासस्थानाचे स्मारकात रूपांतर करण्यास राज यांनी नकारात्मक भूमिका घेतली. त्याच वेळी नाशिकमध्ये मनसेची सत्ता असताना त्यांनी शिवसेनाप्रमुखांच्या स्मृती जपण्यासाठी शस्त्रसंग्रहालय साकारण्याचा निर्णय घेतला आणि २०१६ मध्ये हे साकारले. बाबासाहेब पुरंदरे यांनी हे स्मारक शस्त्रांचेच असल्याच्या भावना व्यक्त करीत त्यांनी जिवापाड जपलेली शस्त्रे या संग्रहालयासाठी दिली होती. या संग्रहालयाचे उद्घाटन झाले. परंतु  प्रसिद्धी तर झाली नाहीच, मनसेची सत्ता गेल्यानंतर स्मारकाला अवकळा आली. सत्ता गेल्याने या संग्रहालयाकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप राज यांच्याकडून केला जात आहे.  दरम्यान, शिवसेनेने याच जागेत शिवसेनाप्रमुखांच्या नावाचेच स्मृती उद्यान साकारण्याची तयारी केली असून, त्याचे भूमिपूजन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले.

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेRaj Thackerayराज ठाकरेNashikनाशिक