शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावी पीपीई किट दडवून ठेवण्याचा प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 00:04 IST

मालेगाव : कोरोनाचे हॉटस्पॉट बनलेल्या मालेगाव शहरातील परिस्थितीचिंताजनक बनली असतानाच आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांसह महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या सुरक्षेसाठीचे पीपीई किटच दडवून ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

मालेगाव : कोरोनाचे हॉटस्पॉट बनलेल्या मालेगाव शहरातील परिस्थितीचिंताजनक बनली असतानाच आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांसह महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या सुरक्षेसाठीचे पीपीई किटच दडवून ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबद्दलच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत नवनियुक्त आयुक्त त्र्यंबक कासार व उपआयुक्त नितीन कापडणीस यांनी भांडार कक्षाची तपासणी करत हा भांडाफोड केला आहे. याप्रकरणी आयुक्तांनी दोघा कर्मचाºयांना नोटिसा बजाविल्या आहेत.नाशिक जिल्ह्यात मालेगावी कोरोना-बाधितांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर मागणी करूनही कोरोनाचा मुकाबला करणाºया कर्मचाºयांना सॅनिटाझर, हातमोजे, पीपीई किट मिळत नसल्याची तक्रार होती.आरोग्यसेवेतील डॉक्टर, सफाई कर्मचारी यांच्यासाठी महापालिका प्रशासनाने पीपीई किट व सुरक्षा साहित्य खरेदी केले होते. त्यातील काही साहित्य महापालिकेला प्राप्त झाले होते. सदर साहित्य वाटप झाल्याचे सांगण्यात आले. मात्र हे साहित्य मिळाले नसल्याची तक्रार डॉक्टर व कर्मचाºयांनी केल्यानंतर आयुक्त त्र्यंबक कासार यांनी वाडिया रु ग्णालयाच्या भांडार कक्षात जाऊन पाहणी केली असता साडेतीन हजार पीपीई किट, २० हजार मास्क, दोन हजार एम-९५ मास्क, फेसशिल्ड मास्क, सॅनिटायझर, थर्मल मीटर औषधी गोळ्या असे सामान गुदामात पडून असल्याचे समोर आले. आयुक्तांनी याप्रकरणी दोघाविरुद्ध कारवाई सुरू केली आहे. भांडारपाल राहुल ठाकूर व कदीर नामक कर्मचाºयांवर साहित्य वाटपाची जबाबदारी होती. या प्रकारानंतर आयुक्तांनी दोघांनाही नोटीस बजावली असून, त्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक