शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

सावळ घाटात दोन अपघातात दोन युवक ठार दोन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 01:35 IST

दिंडोरी : नाशिक पेठ रस्त्यावर अपघातांची मालिका सुरुच असून शनिवारी सावळघाटात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोन युवक मयत झाले असुन दोन जण गंभीर जखमी झाले आहे.

ठळक मुद्देदोन वेगवेगळ्या अपघातात दोन युवक मयत

दिंडोरी : नाशिक पेठ रस्त्यावर अपघातांची मालिका सुरुच असून शनिवारी सावळघाटात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोन युवक मयत झाले असुन दोन जण गंभीर जखमी झाले आहे.पेठ कडून नाशिक कडे येणारी बस क्र एम एच 07 सी 9433 व नाशिहून पेठ कडे येणारी दुचाकी जिजे 15 बीआर 6560 यांचेत अपघात होत त्यात दुचाकी स्वार गंभीर जखमी झाला त्यास ग्रामस्थांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले तर रात्री याच परिसरात झालेल्या घटनेत अज्ञात वाहनाने दुचाकी  एमएच 15 एफ वाय 8981 धडक दिल्याने त्यावरील तिघेजण गंभीर जखमी होत ओम सुदाम गाढवे वय 19 रोहिदास सुभाष चारोस्कर वय 22 रा शिंदे ता पेठ हे दोघे तरुण मयत झाले तर किरण कमलाकर चारोस्कर वय 18 हे जखमी झाले त्यांचेवर दवाखान्यात उपचार सुरू आहे दिंडोरी पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक अनिलकुमार बोरसे यांचें मार्गदर्शनाखाली हवालदार गायकवाड,पजई आदी तपास करत आहे.

टॅग्स :AccidentअपघातPoliceपोलिस