शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

सटाण्यात दोन कामगारांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 02:01 IST

शेतात पत्राशेडचे काम सुरु असताना विजेचा धक्का लागून दोन कामगार ठार झाले. ही दुर्घटना कोटबेल येथे रविवारी (दि. ३०) दुपारी ४ वाजेच्या दरम्यान घडली.कोटबेल येथील तरु ण पवन सुनिल पवार(१८), शरद राजाराम केदारे (२६) अशी मृतांची नावे आहेत

सटाणा : शेतात पत्राशेडचे काम सुरु असताना विजेचा धक्का लागून दोन कामगार ठार झाले. ही दुर्घटना कोटबेल येथे रविवारी (दि. ३०) दुपारी ४ वाजेच्या दरम्यान घडली.कोटबेल येथील तरु ण पवन सुनिल पवार(१८), शरद राजाराम केदारे (२६) अशी मृतांची नावे आहेतहे दोघे गावातीलच काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष नारायण खैरनार यांच्या शेतात पत्राशेडचे काम करत होते. दुपारी चार वाजेच्या दरम्यान दोघे छतावरून खाली उतरत असतांना अचानक खांबावर पाय पडल्याने खांब विद्युत तारेला लागून दोघांना विजेचा जबरदस्त धक्का लागला. यात ते दोघे जागीच ठार झाले. जायखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांनी घटना स्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलीस हवालदार दिपक भगत, पोलीस नाईक पंकज खैरनार यांनी पंचनामा केला. नामपूर ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आला.फोटो नावे : पवन पवार, शरद केदारे

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघात