शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वार जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 00:37 IST

लोहोणेर - कळवण रस्त्यावर विठेवाडी - भऊर गावादरम्यान असलेल्या शिवनाला वळणावर अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने घाणेगाव (ता. मालेगाव) येथील दुचाकीस्वार सोमनाथ राजेंद्र मोरे डोक्याला जबर मार लागून जागीच ठार झाला.

लोहोणेर : लोहोणेर - कळवण रस्त्यावर विठेवाडी - भऊर गावादरम्यान असलेल्या शिवनाला वळणावर अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने घाणेगाव (ता. मालेगाव) येथील दुचाकीस्वार सोमनाथ राजेंद्र मोरे डोक्याला जबर मार लागून जागीच ठार झाला.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार घाणेगाव (कौळाणे) ता. मालेगाव येथील सोमनाथ राजेंद्र मोरे (३२) हा युवक दुचाकीने (एमएच १९ बीएच ५०६७) दुपारी साडेबारा वाजेच्या दरम्यान जात असताना विठेवाडी - भऊर गावादरम्यान असलेल्या शिवनाल्यात अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने त्याच्या डोक्याला जबर मार लागून तो जागीच ठार झाला. याबाबत देवळा पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनांच्या विरु द्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करीत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून या रस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे़ अपघातानंतर देवळा पोलीस ठाण्याचे हवालदार पी.एन. सोनवणे, पोलीस नाईक परदेशी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मयत सोमनाथ मोरे याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी देवळा ग्रामीण रु ग्णालयात हलविण्यात आला. शवविच्छेदन केल्यानंतर त्यांचा मृतदेह नातेवाइकाच्या ताब्यात देण्यात आला.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू