शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वार जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2022 00:49 IST

लासलगाव : विंचूर रस्त्यावरील मंजुळा पॅलेस समोर मोटरसायकल व अज्ञात वाहनाच्या झालेल्या अपघातात मोटरसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि.१७) दुपारी चार वाजेच्या दरम्यान घडली.

ठळक मुद्देवाहन चालक वाहनासह पसार झाला आहे.

लासलगाव : विंचूर रस्त्यावरील मंजुळा पॅलेस समोर मोटरसायकल व अज्ञात वाहनाच्या झालेल्या अपघातात मोटरसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि.१७) दुपारी चार वाजेच्या दरम्यान घडली.लासलगाव येथील अहेमदरजा जाकीर शेख (२०, रा. शास्त्रीनगर, लासलगाव) हा मोटरसायकल (एम एच १५ सी एन ४७६१)ने विंचूरकडून लासलगावच्या दिशेने येत असताना लासलगावकडून विंचूरच्या दिशेने जाणाऱ्या अज्ञात वाहनाचा मंजुळा पॅलेस समोर या दुचाकीस्वारास जोरदार धडक मारली, त्यात मोटरसायकलस्वार अहेमदरजा याच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. यादरम्यान अज्ञात वाहन चालक वाहनासह पसार झाला आहे.दरम्यान, लासलगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी योगेश शिंदे, योगेश जामदार, नंदकुमार देवडे, भगवान सोनवणे आदी घटनास्थळी दाखल झाले. या वेळी तातडीने रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल होऊन मृतास शवविच्छेदनासाठी निफाड येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. या प्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात रात्री उशिरा अपघाताचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करत आहेत.शेख यांचा एकुलता एक मुलगामृत अहेमदरजा शेख हा कुटुंबाचा एकुतला एक मुलगा होता. तो मोबाईल रिपेअरिंग करून आपली उपजीविका करत होता.ज्या ठिकाणी सदर अपघात झाला त्याच ठिकाणी काही महिन्यापूर्वी ट्रक व रिक्षा यांच्यात झालेल्या अपघातात पाच जणांचा जीव गेला होता. त्यामुळे लासलगाव-विंचूर रोडचे चौपदरीकरण होण्याच्या दृष्टीने नागरिकांकडून मागणी जोर धरू लागली आहे. 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू