शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

ताहराबादला दुचाकी चोरीचे सत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2019 16:14 IST

वाढती गुन्हेगारी : ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

ठळक मुद्देमोटरसायकल चोर सीसीटीव्ही मध्ये कैद होऊनही पोलीसांना चोर हाती लागलेला नाही.

ताहाराबाद : गेल्या काही दिवसांपासून ताहाराबाद भागात दुचाकी मोटरसायकल चोरीचे प्रमाण वाढले असून, त्याचा तपास लावण्यात पोलीस यंत्रणेलाही अपयश येत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.ताहाराबाद येथील विजय शांताराम गांगुर्डे यांची हिरोहोंडा स्लेंडर (एम एच ४१ पी ५३७१) चोरीस गेली ,तसेच न्युप्लाँट येथील शिक्षक केदार गंगाधर अहिरे यांची होंडा शाईन (एम एच ४१ वाय ७०३) घराबाहेरून रात्रीच्या सुमारास चोरीस गेली. क्रांतीनगर येथील रविकांत साबळे यांची फॅशन प्रो (एम एच ४१ एएम ५१५५), बसस्थानकातील कँन्टीन चालक जितेंद्र रावल यांची हीरो होंडा (एमएच १५ ए आर ९७८५) भर दिवसा चोरीला गेली. मोटरसायकल चोर सीसीटीव्ही मध्ये कैद होऊनही पोलीसांना चोर हाती लागलेला नाही. किशोर नेरकर यांच्या ममता प्रोव्हीजन समोरु न भरदिवसा हीरो होंडा स्पेलंडर चोरीस गेली आहे. तसेच पंधरा दिवसापुर्वी दसवेल येथील शेतकरी प्रदिप बोरसे यांच्या दोन मोटरसायकली अ‍ॅक्टीव्हा (एम एच ४१ ए आर २५७०) आणि पॅशन (एम एच ४१ ए आर ५९७७) घरा पासुन चोरीस गेल्या आहेत.परिसरात मोटर सायकल चोरीचे प्रमाण वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस यंत्रणेने याबाबत गांभीर्याने तपास करत नागरिकांना दिलासा दयावा, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Nashikनाशिकtheftचोरी