शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी, भ्रमणध्वनी चोरणाऱ्यांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 01:18 IST

नाशिक शहरातून दुचाकी चोरुन सुरगाणा तालुक्यात विक्री करणाºया संतोष भास्कर जाधव (२०), रा. जालना यास अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून ३ लाख ३० हजार रुपये किमतीच्या सहा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

मालेगाव : नाशिक शहरातून दुचाकी चोरुन सुरगाणा तालुक्यात विक्री करणाºया संतोष भास्कर जाधव (२०), रा. जालना यास अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून ३ लाख ३० हजार रुपये किमतीच्या सहा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.मालेगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चाळीसगाव चौफुली परिसरातील पेट्रोलपंपावर उभ्या असलेल्या कारमधून भ्रमणध्वनी चोरणाºया शकील अहमद मोहंमद हनिफ (३८), रा. रोशनाबाद, शेख शाहरुख शेख मुश्ताक, रा. गयाननगर, मालेगाव या दोघांनाही स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून भ्रमणध्वनी व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा ६२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.जिल्हा पोलीस प्रमुख आरती सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कोंबीग आॅपरेशन राबवित आहेत. सराईत गुन्हेगारांचा शोध घेतला जात आहे. नाशिक, सापुतारा महामार्गावर पथक गस्त घालीत असताना दिंडोरी बाजुकडून नाशिककडे दुचाकीवर येत असलेल्या संतोष जाधव याला अडवून दुचाकीच्या कागदपत्रकांची मागणी केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. पोलीसी खाक्या दाखविल्यानंतर त्याने दिंडोरी तालुक्यातील रासेगाव शिवारातुन दुचाकी चोरल्याची कबुली दिली. अधिक तपासणी केली असता नाशिक व दिंडोरी परिसरातुन त्याने सहा दुचाकी चोरल्याचे सांगितले. पोलीसांनी त्याच्याकडून दुचाकी जप्त केल्या आहेत.चार गुन्हे उघडकीसमालेगाव शहरालगतच्या चाळीसगाव फाट्यावरील पेट्रोलपंपावर नागपूर येथील राकेश डेकाटे यांचा महागडा भ्रमणध्वनी चोरीला गेला होता. पोलीसांनी या प्रकरणी शकील अहमद व शेख शाहरूख याला अटक केली आहे. त्यांच्याकडून भ्रमणध्वनी जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दुचाकी चोरीचे तीन व भ्रमणध्वनी चोरीचा एक असे चार गुन्हे उघडकीस आणले आहेत.

टॅग्स :Policeपोलिसtheftचोरी