शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

लखमापूर फाट्याजवळ अपघातात दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2022 00:36 IST

लखमापूर : लखमापूर फाटा येथे हॉटेल यश गार्डन समोर बस व दुचाकीचा अपघात होऊन लखमापूर येथील युवक जागीच ठार झाला.

ठळक मुद्देसमोरासमोर धडक

लखमापूर : लखमापूर फाटा येथे हॉटेल यश गार्डन समोर बस व दुचाकीचा अपघात होऊन लखमापूर येथील युवक जागीच ठार झाला.सविस्तर माहिती अशी की, दिंडोरीकडून वणीकडे जाणारी आरामबस (एम एच -४७ वाय ६६५३) आणि समोरून येणारी मोटारसायकलची (एम एच १५ एच ई-६५०२) समोरासमोर धडक झाल्याने लखमापूर येथील युवक भूषण गोपीनाथ धुळे (वय २३) हा जागीच ठार झाला. त्यास खासगी वाहनाद्वारे वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

सर्वप्रथम अपघाताची माहिती मृत युवकाचे वडील यांना देण्यात आली. ते वणी येथे एका लग्न समारंभात होते. त्यांनी काही वेळात घटनास्थळी येऊन वणी पोलीस ठाण्यात घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्यानुसार वणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक स्वप्निल राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक आर. बी. पगार, सहायक पोलीस उपनिरीक्षक पोलीस सोनवणे, कमलेश देशमुख यांनी घटनास्थळी दाखल होत परिस्थितीची पाहणी करून अपघाताची नोंद केली.

टॅग्स :Deathमृत्यूAccidentअपघात