शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकीचालक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 16:07 IST

नांदूरवैद्य : नाशिक - मुंबई या राष्ट्रीय महामार्गावरील रायगडनगर येथे अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी (दि. ३०) सकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देरायगडनगर या ठिकाणी महामार्गावर गतिरोधक बसविण्यात यावेत

नांदूरवैद्य : नाशिक - मुंबई या राष्ट्रीय महामार्गावरील रायगडनगर येथे अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी (दि. ३०) सकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली.

नाशिकहून मुंबईकडे जात असताना तुळजा हॉटेलसमोर मोटारसायकलस्वाराला (क्र. एमएच ३१ - एफएन ६०५८) मागून भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली.

या अपघातात दुचाकी चालक सुनील कुमार महानंद (५०, रा. हैदराबाद) हे गंभीर जखमी झाले. अपघाताचा पुढील तपास वाडिव-हे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विश्वजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करीत आहेत.अपघाती जागाअनेक दिवसांपासून अपघातांचा हॉटस्पॉट म्हणून रायगडनगरचे नाव समोर येत आहे. गेल्या महिन्याभरापासून विल्होळी ते मुंढेगावदरम्यान अपघातांच्या संख्येत वाढ होत असून, ही अपघातांची मालिका खंडित कधी होणार, असा प्रश्न नागरिक करीत आहेत. रायगडनगर या ठिकाणी महामार्गावर गतिरोधक बसविण्यात यावेत, अशी मागणीदेखील नागरिकांनी केली आहे. संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन भरधाव वेगाने गाडी चालवणाऱ्या चालकांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीAccidentअपघात