शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

शहरातून रिक्षासह  दोन दुचाकी गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2020 00:56 IST

दोन दुचाकींसह एक ॲटोरिक्षा चोरीला गेल्याप्रकरणी शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे  दाखल करण्यात आले आहे. शुक्रवार (दि. १६) नांदूरनाका परिसरातून रिक्षा चोरीला गेली. याप्रकरणी उत्तम  काळू कुंभारकर (वय २८, रा. मांगीरबाबा मंदिर, नांदूरनाका) याने आडगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.  उत्तम याने त्याची रिक्षा (एमएच १५ एफयू ४७७१) मांगीरबाबा मंदिर परिसरात उभी केली होती. तसेच मॉडेल कॉलनी, जेहान सर्कल परिसरात उभ्या केलेल्या दोन दुचाकी अज्ञात चोरट्यांनी पळवून नेल्या. 

नाशिक : दोन दुचाकींसह एक ॲटोरिक्षा चोरीला गेल्याप्रकरणी शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे  दाखल करण्यात आले आहे. शुक्रवार (दि. १६) नांदूरनाका परिसरातून रिक्षा चोरीला गेली. याप्रकरणी उत्तम  काळू कुंभारकर (वय २८, रा. मांगीरबाबा मंदिर, नांदूरनाका) याने आडगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.  उत्तम याने त्याची रिक्षा (एमएच १५ एफयू ४७७१) मांगीरबाबा मंदिर परिसरात उभी केली होती. तसेच मॉडेल कॉलनी, जेहान सर्कल परिसरात उभ्या केलेल्या दोन दुचाकी अज्ञात चोरट्यांनी पळवून नेल्या. याप्रकरणी प्रकाश सुभाष त्रिभुवन (वय ४५, रोहित हाइट्स ) यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्रिभुवन यांनी त्यांनी त्यांची दुचाकी (एमएच १५ बीटी २२४७) रोहित हाइट्स येथे पार्क केली होती. अज्ञात चोरट्याने मोटारसायकल चोरून नेली. त्रिमुर्ती चौक परिसरातूनही अज्ञात चोरट्याने फिर्यादी संदीप सुभाष कुमावत (वय ३०, रा. पंडितनगर) यांची मोटारसायकल चोरून नेली. 

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी