शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक शहरातील वाहनतळाच्या शुल्कात दुपटीने वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 15:08 IST

महासभेत प्रस्ताव मंजूर : स्मार्ट पार्कींगचे नियोजन

ठळक मुद्देस्मार्ट सिटी योजनेंतर्गत २८ ठिकाणी अद्ययावत आॅन स्ट्रीट आणि ५ ठिकाणी आॅफ स्ट्रीट पार्कींगची सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजनस्मार्ट सिटी योजनेंतर्गत वाहनतळ उभारणीचे काम पीपीपी तत्वावर १० वर्षे कालावधीकरीता करण्याचे प्रस्तावित

नाशिक - महापालिका हद्दीत स्मार्ट सिटी योजनेंतर्गत २८ ठिकाणी अद्ययावत आॅन स्ट्रीट आणि ५ ठिकाणी आॅफ स्ट्रीट पार्कींगची सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन असून त्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या विविध कर विभागाने वाहनतळाच्या शुल्कात दुपटीने दरवाढ करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. सदर प्रस्तावाला बुधवारी (दि.१०) झालेल्या महासभेत मंजुरी देण्यात आली.शहरात गेल्या काही वर्षांपासून वाहनतळांची समस्या अतिशय गंभीर बनलेली आहे. वाहनतळांसाठी महापालिकेने नियोजित केलेल्या जागांवर संबंधित ठेकेदारांकडून मनमानी फी वसुली केली जात असल्याच्या तक्रारी आहेत. त्यातून ब-याचदा वादविवादाचेही प्रसंग घडत असतात. याशिवाय, पार्कींगसाठी पुरेशा जागा नसल्याने वाहनधारकांकडून रस्त्यांवर वाहने लावून दिली जातात. त्यामुळे टोर्इंग ठेकेदाराकडून वाहने उचलण्याचे प्रकार घडत असल्याने त्याबाबतही नागरिकांत असंतोष आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरात स्मार्ट सिटी योजनेंतर्गत वाहनतळ उभारणीचे काम पीपीपी तत्वावर १० वर्षे कालावधीकरीता करण्याचे प्रस्तावित आहे. सदर वाहनतळांच्या ठिकाणी आॅटोमॅटिक सेन्सर सॉफ्टवेअर बुब बॅरल अद्ययावत सुविधेसह सुरू करण्यात येणार आहेत. २८ ठिकाणी आॅन स्ट्रीट पार्कींगसाठी जागा निश्चित करण्यात आलेल्या असून त्याठिकाणी सुमारे ४३७६ दुचाकी तर १६६२ चारचाकी वाहनांचे पार्कींग होणे अपेक्षित आहे. तसेच आॅफ स्ट्रीट पार्कींगच्या ठिकाणी २५५ दुचाकी तर ३७२ चारचाकी वाहनांचे पार्कींग होतील, असा अंदाज आहे. अद्ययावत वाहनतळाची उभारणी करतानात महापालिकेने वाहनतळ शुल्कात दरवाढ करण्याचा प्रस्ताव तयार केला असून त्यात दुपटीने वाढ सुचविलेली आहे. त्यानुसार, सदरचा प्रस्ताव बुधवारी (दि.१०) झालेल्या महासभेत मंजूर करण्यात आला आहे. या नवीन दरवाढीमध्ये ट्रक व टेम्पोसाठी चार तासांकरीता २० रुपयांऐवजी ३० रुपये, चार तासांच्या पुढील १२ तासांपर्यंत ३० रूपये ऐवजी ४० रूपये तर बारा तास ते चोवीस तासापर्यंत ४० ऐवजी ६० रुपये करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.लागू करण्यात आलेली दरवाढवाहन तपशिल    सद्यस्थितीतील दर        नवीन दर (प्रतितास)कार/जीप/टॅक्सी        १० रुपये                 २० रुपयेरिक्षा/तिचाकी वाहने   १० रुपये                 २० रुपयेदुचाकी वाहने              ०५ रुपये                १० रूपयेसायकल                     ०२ रुपये                ०५ रूपयेबस                             २० रूपये               ४० रुपये

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाParkingपार्किंग