शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

‘भारत-बंद’च्या बंदोबस्तासाठी दोन हजार पोलीस रस्त्यावर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 00:19 IST

पेट्रोल-डिझेलच्या किमतीमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीस आले आहेत़ सरकारच्या नोटाबंदीसह चुकीच्या निर्णयांच्या विरोधात देशभरातील विविध राजकीय पक्षांनी सोमवारी (दि़१०) भारत-बंद पुकारला आहे़ या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह सुमारे दोन हजार पोलीसांचा बंदोबस्त तैनात असणार आहे़

ठळक मुद्देपोलीस अधिकारी : सीआरपीएफ, क्यूआरटी, स्ट्रायकिंग फोर्स तैनात

नाशिक : पेट्रोल-डिझेलच्या किमतीमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीस आले आहेत़ सरकारच्या नोटाबंदीसह चुकीच्या निर्णयांच्या विरोधात देशभरातील विविध राजकीय पक्षांनी सोमवारी (दि़१०) भारत-बंद पुकारला आहे़ या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह सुमारे दोन हजार पोलीसांचा बंदोबस्त तैनात असणार आहे़भारत बंदच्या बंदोबस्तासाठी शहरात बारा स्ट्रायकिंग फोर्सचे नियोजन (१२० कर्मचारी ) करण्यात आले असून त्यापैकी तीन पोलीस आयुक्तालयात रिझर्व्ह असणार आहेत़ तर उर्वरीत नाशिकरोड, भद्रकाली, अंबड, पंचवटी, सातपूर या पोलीस ठाण्यांसह संवेदनशील द्वारका, पाथर्डी फाटा, हॉटेल जत्रा चौफुली या ठिकाणी तैनात असणार आहेत़ याबरोबरच चार एसआरपीएफ तुकड्या (भद्रकाली, नाशिकरोड, पंचवटी, राखीव) बोलविण्यात आल्या असून, आयुक्तालयाच्या सर्व शाखांतील (तक्रार निवारण, वेल्फेअर, आदी) अधिकारी व कर्मचारी हे पोलीस गणवेशात हजर असणार आहेत़ याबरोबरच शीघ्र कृती दलाचे जवान राखीव ठेवलेले आहेत़ याबरोबरच निपयंत्रण कक्षात पाच ते सहा वाहने तत्पर असणार आहेत़शहरात पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्रकुमार सिंगल, पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, श्रीकृष्ण कोकाटे, माधुरी कांगणे, सहायक पोलीस आयुक्त, पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, सहायक पोलीस उपनिरीक्षक यांच्यासह सुमारे दोन हजार पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी रस्तयावर असणार आहेत़बसस्थानकांना रॅपिड अ‍ॅक्शन फोर्सचा वेढाराजकीय पक्षांमार्फत पुकारण्यात येणाºया बंदमध्ये लालपरीवर निशाना साधला जात असल्याचे आतापर्यंतचे वास्तव आहे़ त्यामुळे रविवारी रात्रीपासूनच शहरातील सीबीएस, ठक्कर बाजार, महामार्ग, निमाणी, पंचवटी डेपो याठिकाणी रॅपीड अ‍ॅक्शन फोर्स (आरसीपी) तैनात करण्यात आली आहे़

टॅग्स :congressकाँग्रेसPoliceपोलिस