शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

जबरी लूट करुन व्यावसायिकाचा खून केल्याप्रकरणी दोघे संशयित ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 13:34 IST

या दोन्ही घटनांचा तपास पुर्ण होत नाही तोच पुन्हा मंगळवारी (दि.१५) मकरसंक्रांतीच्या रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका युवकाला टोळक्याने धारधार शस्त्राने हल्ला करीत ठार मारल्याची घटना घडली.

ठळक मुद्देमंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास ताब्यात घेतल्याचे समजते.नव्या वर्षाच्या प्रारंभी शहरात हा खूनाचा पहिला गुन्हा आठवडाभरात घडलेल्या या खूनांच्या घटनांनी शहर हादरले

नाशिक : इंदिरानगर परिसरातील एका मॉलच्या व्यावसायिकाची जबरी लूट करुन सहा लाखाची रोकड लंपास करत हल्लेखोरंनी व्यावसायिकाला ठार मारल्याची घटना आठवडाभरापुर्वी घडली होती. या गुन्ह्यात फरार संशयितांचा पोलिसांकडून शोध घेतला जात होता. स्वतंत्र पथके पोलिसांनी संशयितांचा माग काढण्यासाठी रवना केली होती. अखेर त्यात पोलिसांना यश आले असून दोघा संशयितांना पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास ताब्यात घेतल्याचे समजते. या संशयितांची कसून चौकशी अद्याप सुरू असल्याने त्यांची नावे पोलिसांकडून जाहीर करण्यात आलेली नाही; मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. दोघा संशयितांच्या मुसक्या पोलिसांना आवळण्यास यश आल्याचे त्यांनी सांगितले. हे दोघे संशयित पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फुलेनगर झोपडपट्टीमधील असल्याचे बोलले जात आहे.इंदिरानगर येथील बापू बंगला परिसरात असलेल्या ‘सुपर ग्राहक बाजार’चे संचालक अविनाश महादू शिंदे (३५) यांच्यावर गेल्या मंगळवारी (दि.८) रात्री साडेदहा वाचेच्या सुमारास ते राहत असलेल्या शेजारील अपार्टमेंटच्या प्रवेशद्वारावर अज्ञात दोघा हल्लेखोरांनी धारधार शस्त्राने हल्ला चढविला होता. या हल्ल्या जबर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. हल्लेखोरांनी त्यांच्या ताब्यातील सहा लाख रुपयांची रोकड असेलेली बॅग हिसकावून पळ काढला होता. नव्या वर्षाच्या प्रारंभी शहरात हा खूनाचा पहिला गुन्हा घडला. त्यापाठोपाठ बुधवारी (दि.९) दुपारच्या सुमारास कॉलेजरोडवरील एका व्यावसायिक अपार्टमेंटच्या छतावर पतीने पत्नीचा खून केल्याची घटना उघडकीस आली होती. या दोन्ही घटनांचा तपास पुर्ण होत नाही तोच पुन्हा मंगळवारी (दि.१५) मकरसंक्रांतीच्या रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका युवकाला टोळक्याने धारधार शस्त्राने हल्ला करीत ठार मारल्याची घटना घडली. शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत या आठवडाभरात घडलेल्या या खूनांच्या घटनांनी शहर हादरले असून शहरात कायदासुव्यवस्थेला गालबोट लागले आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयMurderखूनArrestअटकCrime Newsगुन्हेगारी