शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 01:01 IST

शहर व जिल्ह्यातील दोघांनी आत्महत्या केल्याच्या घटना मंगळवारी (दि़२७) घडल्या आहेत़ यातील एक घटना उपनगर तर दुसरी गुळवंच येथे घडली आहे़  उपनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ड्रीमसिटी परिसरातील रहिवासी अमर लक्ष्मण बोराडे (४२) यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली़ मंगळवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला़ दरम्यान, बोराडे यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नसून, या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़

नाशिक : शहर व जिल्ह्यातील दोघांनी आत्महत्या केल्याच्या घटना मंगळवारी (दि़२७) घडल्या आहेत़ यातील एक घटना उपनगर तर दुसरी गुळवंच येथे घडली आहे़  उपनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ड्रीमसिटी परिसरातील रहिवासी अमर लक्ष्मण बोराडे (४२) यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली़ मंगळवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला़ दरम्यान, बोराडे यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नसून, या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़  दुसरी घटना सिन्नर तालुक्यातील गुळवंच येथे घडली़ ज्ञानेश्वर एम़ भाबड (३८) यांनी आपल्या राहत्या घरी विषारी औषध प्राशन केल्याने त्यांना उपचारासाठी प्रथम नाशिकरोड परिसरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ मात्र, प्रकृती खालावल्याने अधिक उपचारासाठी आडगाव वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता मंगळवारी (दि़२७) सकाळी त्यांचा मृत्यू  झाला़  दरम्यान, त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नसून या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrimeगुन्हा