शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

शहरात विषारी औषध प्राशन करून दोघांची आत्महत्त्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 14:13 IST

हनुमानवाडीत धोंगडे हे कुटुंबीयांसमवेत राहात होते. रविवारी धोंगडे यांनी राहत्या घरात विषारी औषध सेवन केले.

नाशिक: येथील हनुमानवाडी परिसरात राहणाऱ्या एका ५० वर्षीय इसमाने राहत्या घरात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना रविवारी (दि.५) उघडकीस आली. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्माराम नाना धोंगडे (५०) असे आत्महत्या करणा-या इसमाचे नाव आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, हनुमानवाडीत धोंगडे हे कुटुंबीयांसमवेत राहात होते. रविवारी धोंगडे यांनी राहत्या घरात विषारी औषध सेवन केले. त्यांना त्रास जाणवू लागल्याने नातेवाईक नवनाथ कानडे यांनी एका खासगी रु ग्णालयात औषधोपचारासाठी दाखल केले असता, उपचार सुरू असताना धोंगडे यांचे निधन झाले. या प्रकरणी पोलीस हवालदार डी. एम. वनवे तपास करीत आहे.आडगाव शिवारातील शरयू पार्क परिसरात राहणा-या एका २५ वर्षीय युवकाने राहत्या घरात काहीतरी विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विशाल दुर्योधन माने (२५) असे आत्महत्या करणाºया युवकाचे नाव आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आडगावच्या शरयू पार्क येथे विशाल माने हा राहात होता. शनिवारी (दि.४) दुपारच्या सुमारास त्याने राहत्या घरात काहीतरी विषारी औषध प्राशन केले. त्याला उपचारासाठी परिसरातील एका खासगी रु ग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याच्या आत्महत्येमागील कारण स्पष्ट होऊ शकले नाही.

टॅग्स :NashikनाशिकPolice Stationपोलीस ठाणेDeathमृत्यू