शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

विल्होळीजवळील अपघातात दोन जण गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 17:14 IST

नांदूरवैद्य : नाशिक - मुंबई या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या विल्होळीजवळील आठवा मैल येथे मुंबईहून नाशिककडे जात असलेल्या टँकरला मागून भरधाव असलेल्या मोटरसायकलने जोरदार धडक दिल्याने या अपघातात मोटरसायकलवरील दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना गुरुवारी (दि.२४) सकाळी ८.१५ च्या सुमारास घडलीअसून जखमींना नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ठळक मुद्देजखमींना उपचारासाठी नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल

नांदूरवैद्य : नाशिक - मुंबई या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या विल्होळीजवळील आठवा मैल येथे मुंबईहून नाशिककडे जात असलेल्या टँकरला मागून भरधाव असलेल्या मोटरसायकलने जोरदार धडक दिल्याने या अपघातात मोटरसायकलवरील दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना गुरुवारी (दि.२४) सकाळी ८.१५ च्या सुमारास घडलीअसून जखमींना नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.नाशिक - मुंबई या राष्ट्रीय महामार्गावरील विल्होळीजवळील आठवा मैल येथे मुंबईहून - नाशिककडे जात असतांना टँकर (एम.एच.१८, बी.जी.२८१९) ला मागून भरधाव वेगाने येत असलेल्या मोटरसायकल (एम.एच. १५, बी.पी.८१४२) ने जोरदार धडक दिल्याने या झालेल्या अपघातात राजाराम काळु मोरे (३०, रा. दहेगाव), सुनिल पुनाजी तळपाडे (१९, रा. दहेगाव ता. जि. नाशिक) हे दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. सदर अपघाताची माहिती मिळताच गोंदे फाटा येथील जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेचे चालक निवृत्ती गुंड यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.अपघाताचा पुढील तपास नाशिक तालुका पोलिस स्टेशनचे पोलीस करीत आहे. 

टॅग्स :AccidentअपघातTrafficवाहतूक कोंडी