शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव एसयूव्हीने वॅगनरला दिलेल्या धडकेत दोन गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 01:33 IST

भरधाव एक्सयूव्ही कारने गर्भवती महिलेस घेऊन जात असलेल्य वॅगनर कारला धडक दिल्याची घटना गुरुवारी (दि़१३) रात्रीच्या सुमारास गंगापूररोडवरील बारदान फाट्याजवळील हॉटेल साधनासमोर घडली़ या अपघातात वॅगनर कारच्या चालकासह दोघे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत़

गंगापूर : भरधाव एक्सयूव्ही कारने गर्भवती महिलेस घेऊन जात असलेल्य वॅगनर कारला धडक दिल्याची घटना गुरुवारी (दि़१३) रात्रीच्या सुमारास गंगापूररोडवरील बारदान फाट्याजवळील हॉटेल साधनासमोर घडली़ या अपघातात वॅगनर कारच्या चालकासह दोघे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ दरम्यान, या अपघाताबाबत गंगापूर पोलीस अनभिज्ञ असल्याचे समोर आले आहे़ गंगापूररोडवरील हॉटेल्स, बार, लॉन्समुळे या रस्त्यावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. रात्री दहा वाजता शिवाजीनगरमधील धर्माजी कॉलनीत राहणाऱ्या एका गर्भवती महिलेस वॅगनर कारमधून (एम.एच.०१ बी.बी. ४५०८) नाशिकला दवाखान्यात नेले जात होते़ गंगापूररोडने शिवाजीनगरकडे जाणाºया भरधाव महेंद्रा एक्सयूव्ही (एम.एच.१८ ए.जी.९९९०) साधना मिसळ हॉटेलसमोर वॅगनर कारला जबर धडक दिली़ या अपघातात वॅनगर कारचालकासह गर्भवती महिलेला जबर मार लागला असून, स्थानिक नागरिकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. अपघात इतका भीषण होता की, दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून चारचाकी वाहनाचे पुढील टायर तुटून पडले होते़ या अपघाताबाबत पोलीस ठाण्यात नोंद नसल्याची माहिती गंगापूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर मोरे यांनी दिली़

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघात