शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याच्या हल्ल्यात दोघे जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2021 01:12 IST

करंजगाव -चापडगाव रस्त्यावर बिबट्याच्या हल्ल्यात दोघे जण जखमी झाले. या रस्त्यावरून बुधवारी रात्री तीन तरुण आपल्या घरी जात असताना चापडगावकडे येत होते. पिंटू हांडे, पवन चौधरी, बापू चव्हाण हे गाडीवर उसाच्या शेताजवळ येताच अचानक समोर बिबट्या दिसल्याने घाबरून दुचाकीचा वेग वाढवला. पण बिबट्याने गाडीचा पाठलाग करत गाडीच्या जवळ जात अंदाज घेऊन गाडीवर झेप घेतली.

सायखेडा : करंजगाव -चापडगाव रस्त्यावर बिबट्याच्या हल्ल्यात दोघे जण जखमी झाले. या रस्त्यावरून बुधवारी रात्री तीन तरुण आपल्या घरी जात असताना चापडगावकडे येत होते. पिंटू हांडे, पवन चौधरी, बापू चव्हाण हे गाडीवर उसाच्या शेताजवळ येताच अचानक समोर बिबट्या दिसल्याने घाबरून दुचाकीचा वेग वाढवला. पण बिबट्याने गाडीचा पाठलाग करत गाडीच्या जवळ जात अंदाज घेऊन गाडीवर झेप घेतली. नशीब बलवत्तर म्हणून गाडीच्या मागील बाजूपर्यंतच झेप आली. काही क्षणात गाडी पुढे निघून गेली. त्यांच्याच पाठीमागे रामेश्वर शिंदे आणि संतोष राजोळे हे गाडीवर येत होते. बिबट्याने आपला हल्ला त्यांच्याकडे वळवला आणि त्यांच्यावर हल्ला केला. यात ते दोघेही जखमी झाले. म्हाळसाकोरे प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांना उपचारासाठी हलविण्यात आले. यावेळी बिबट्या रस्त्यावर किमान अर्धा तास येरझऱ्या घालत होता. कोणाचीही हिंमत झाली नाही. आजूबाजूला वस्तीवर राहणारे नागरिक आणि रस्त्याने जाणारे प्रवासी जमले. गाडीच्या लाईटच्या प्रकाशात बिबट्याला जवळून नागरिकांनी पाहिले. दुचाकीस्वरांचे प्रसंगवधान आणि नशीब बलवत्तर असल्यामुळे मोठा अनर्थ टाळला.

टॅग्स :Nashikनाशिकleopardबिबट्या