चंदिगड : आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील सामन्यावर सट्टा खेळणार्या दोन संशयितांना अटक करण्यात चंदिगड पोलिसांना यश आले आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध किंग्ज ईलेवन यांच्या दरम्यान शनिवारी खेळल्या जात असलेल्या सामन्यात या दोन्ही संशयितांनी सट्टा लावला होता, अशी माहिती चंदिगड पोलिसांनी दिली. दोघांना २० हजार रुपयांच्या रोकडसह सोनिपत येथून अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
क्रिकेटवर सट्टा खेळणार्या दोघांना अटक
By admin | Updated: May 5, 2014 19:40 IST