शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दोघा पादचाऱ्यांना मोटारीने चिरडणा-या चालकाला ठोकल्या बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 20:33 IST

अपघातात ठार झालेल्या युवतीचे नाव उषा काशिनाथ इंगळे (२३,रा.गुलमोहर सोसा. शिंगाडातलाव) असे आहे. मयत पुरूषाची अद्याप ओळख पटू शकलेली नाही

ठळक मुद्देचालक शुभम भाऊसाहेब सोनवणे याला अटक

नाशिक : पेठरोडवरील दिंडोरीनाक्याजवळ एका चौफूलीच्या ठिकाणी निमाणीकडे जाणा-या एका भरधाव कारने रस्त्यावरून पायी जाणारे महिला, पुरूषाला पाठीमागून धडक देत चिरडल्याची घटना रविवारी (दि.९) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली होती. अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरून वाहन घेऊन फरार झाला होता; मात्र पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून अखेर त्या कारचालकाला पंचवटीतील टकलेनगरमधून अटक केली. या

अपघातात ठार झालेल्या युवतीचे नाव उषा काशिनाथ इंगळे (२३,रा.गुलमोहर सोसा. शिंगाडातलाव) असे आहे. मयत पुरूषाची अद्याप ओळख पटू शकलेली नाही. अपघात प्रकरणी पोलिसांनी जुना आडगाव नाका भागातील टकलेनगर येथे राहणारा चालक शुभम भाऊसाहेब सोनवणे याला अटक केली आहे.दिंडोरी नाक्याकडून पेठफाट्याकडे पायी जाणा-या उषा इंगळे व एका पुरुषाला भरधाव वेगाने धावणा-या कारने (एमएच १५ ई.बी ४०१९) धडक दिल्याने दोघे वाहनाखाली चिरडले जाऊन जागीच ठार झाले होते. या अपघातप्रकरणी पंचवटी पोलिसांनी रविवारी रात्री उशिरा सोनवणे यास ताब्यात घेतले. अपघातात मयत झालेल्या व्यक्तींची ओळख सुरूवातीला पटलेली नव्हती. ठार झालेल्या महिलेची जरी ओळख पटली असली तरी अद्याप पुरूषाची ओळख पटलेली नाही. त्याच्या डोक्यावर अर्धवट टक्कल, केस तांबडे मळलेला पांढरा शर्ट, राखाडी रंगाची पॅन्ट असे वर्णन पोलिसांनी सांगितले.

 

टॅग्स :Accidentअपघातnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयArrestअटक