शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक बांधिलकी जपत दिले दोन ऑक्सीजन मशीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 00:48 IST

लासलगाव : कोरोना आजाराचा वाढत चाललेला प्रादुर्भाव व ऑक्सीजन मिळविण्यासाठी अनेकांना करावी लागत असलेली धावपळ लक्षात घेऊन येथील सामाजिक कार्यकर्ते ओम चोथानी वाढदिवस साजरा न करता यांनी दहा लिटर क्षमतेचे दोन ऑक्सीजन मशीन लासलगावकरांच्या सेवेत दाखल केले आहे.

ठळक मुद्देलासलगावचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या हस्ते लोकार्पण.

लासलगाव : कोरोना आजाराचा वाढत चाललेला प्रादुर्भाव व ऑक्सीजन मिळविण्यासाठी अनेकांना करावी लागत असलेली धावपळ लक्षात घेऊन येथील सामाजिक कार्यकर्ते ओम चोथानी वाढदिवस साजरा न करता यांनी दहा लिटर क्षमतेचे दोन ऑक्सीजन मशीन लासलगावकरांच्या सेवेत दाखल केले आहे.सध्या कोरोनाच्या काळात अनेक लोक सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस साजरा न करता ओम चोथानी व त्यांची मित्र कंपनी देखील कोरोना सुरू झाल्यापासून लासलगाव व परिसरातील नागरिकांच्या मदतीसाठी धावून जात आहेत.अनेक रुग्णांना नाशिक येथे रुग्णालयापर्यंत पोहचविणे,ऑक्सिजन सुविधा पुरविणे, इंजेक्शन उपलब्ध करून देणे, अनेक गोरगरीब नागरिकांना मदत करण्याचे काम त्यांच्या मित्र मंडळाकडून सुरू आहे.ओम चोथाणी यांनी या मशीनचे लोकार्पण नुकतेच लासलगावचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या हस्ते पोलीस कार्यालयाच्या आवारात करण्यात आले. यावेळी लासलगाव डॉक्टर असोशियनचे माजी अध्यक्ष डॉ. विलास कांगणे, प्रतिक चोथानी, मयुर बोरा, विशाल पालवे, सुरज नाईक, सागर चोथानी, अभिजीत जाधव, व्यंकटेश दायमा, सुरज आब्बड, मिरान पठान, नीलेश देसाई, कैलास महाजन, प्रदीप आजगे आदी उपस्थित होते. 

टॅग्स :PoliceपोलिसSocialसामाजिक