शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

दोन लाखांचे दागिने मिळाले परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 00:16 IST

गंजमाळ ते महामार्ग बसस्थानक या प्रवासात रिक्षात विसरलेली बॅग व त्यातील दोन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने पोलिसांच्या प्रयत्नांमुळे ८४ वर्षीय वृद्धेला परत मिळाले आहेत़

नाशिक : गंजमाळ ते महामार्ग बसस्थानक या प्रवासात रिक्षात विसरलेली बॅग व त्यातील दोन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने पोलिसांच्या प्रयत्नांमुळे ८४ वर्षीय वृद्धेला परत मिळाले आहेत़ मुंबई नाका पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून या रिक्षाचालकाचा शोध घेतला तर रिक्षाचालकानेही ही बॅग सांभाळून ठेवलेली होती़गंजमाळ येथील सुमतीलाल अमृतलाल शहा (८४) या २ सप्टेंबरला पहाटे सहा वाजेच्या सुमारास गंजमाळ येथून महामार्ग बसस्थानकावर रिक्षाने गेल्या होत्या़ त्या आपली बॅग या रिक्षामध्येच विसरल्या होत्या, विशेष म्हणजे या बॅगमध्ये सोन्याच्या साडेसहा तोळे वजनाच्या एक लाख ९२ हजार रुपयांच्या सहा बांगड्या व वस्तू होत्या़ यासंदर्भात त्यांनी मुंबई नाका पोलीस ठाणे गाठून वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज कारंजे यांना माहिती दिली़निरीक्षक कारंजे यांनी पोलीस उपनिरीक्षक एस. सी. सोनोने यांच्याकडे तपास दिला़ त्यांनी पोलीस हवालदार क्षीरसागर, एन. व्ही. लिलके, वाय. पी. गायकवाड, वाय. एस. लोंढे, एस. पी. गुंजाळ यांचे एक पथक नेमले. या पथकाने गंजमाळ ते महामार्ग बसस्थानक या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून रिक्षाची ओळख पटविली. रिक्षाच्या क्रमांकावरून अब्बास साबीर सय्यद या चालकाचा शोध घेतला.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयNashikनाशिक