शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दोन लाखांचे चोरीचे दागिने जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 23:21 IST

नाशिकरोड : विहितगाव, बागुलनगर येथे आठ दिवसांपूर्वी चोरी झालेले सव्वादोन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने पोलिसांनी घरमालकाकडे काम करणाऱ्या मुलाकडून हस्तगत केले आहेत.

ठळक मुद्दे चोºया वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिकरोड : विहितगाव, बागुलनगर येथे आठ दिवसांपूर्वी चोरी झालेले सव्वादोन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने पोलिसांनी घरमालकाकडे काम करणाऱ्या मुलाकडून हस्तगत केले आहेत.विहितगाव बागुलनगरमध्ये राहणारे अमिरा शरीफ खान यांच्या घरातून गेल्या शुक्रवारी एक लाख रुपये रोख व एक लाख २७ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीस गेले होते. या चोरीबाबत खान यांनी घरात काम करणाºया ऋतिक शिरसाट याच्याबाबत संशय व्यक्त केला होता.त्यावरून नाशिकरोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक चंद्रकांत गायकवाड यांनी ऋतिक शशिकांत शिरसाट यास ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्याने चोरी केल्याचे कबूल केले. पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली रोख रक्कम व दागिने जप्त केले आहेत. याप्रकरणी अधिक तपास करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिकरोड, जेलरोड, विहितगाव आदी परिसरात भुरट्या चोºया वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPolice Stationपोलीस ठाणे