शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

मेशी येथे दुचाकी अपघातात दोन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 23:53 IST

देवळा : तालुक्यातील मेशी येथून जाणाऱ्या महालपाटणे रस्त्यावर दुचाकींची समोरासमोर जोरदार टक्कर झाली. या अपघातात दुचाकींचे दोन्ही चालक ठार झाले असून, चार जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना मालेगाव येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.

ठळक मुद्देमेशीजवळ देवरे व सोनवणे यांच्या दुचाकींची समोरासमोर जोरदार टक्कर झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळा : तालुक्यातील मेशी येथून जाणाऱ्या महालपाटणे रस्त्यावर दुचाकींची समोरासमोर जोरदार टक्कर झाली. या अपघातात दुचाकींचे दोन्ही चालक ठार झाले असून, चार जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना मालेगाव येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.गुरूवारी (दि.१२) दहीवड येथील पानसरे कुटुंबीयांनी नियोजित केलेला विवाह समारंभ अमरावतीपाडा (ता. सटाणा) येथे होणार होता. त्यासाठी दहीवड येथील जनार्दन अर्जुन देवरे (४५) हे पत्नी उज्ज्वलासह दुचाकीने (एमएच १५, एपी ४०९६) गेले होते.रण्यादेवपाडा येथील गुलाब राजाराम सोनवणे (४०) हे पत्नी सरला (३५), मुलगा किरण (१२), व भाचा कार्तिक नीलेश पवार (४) यांच्यासह दुचाकीने मेशी येथे आले होते.गावाकडून परतताना मेशीजवळ देवरे व सोनवणे यांच्या दुचाकींची समोरासमोर जोरदार टक्कर झाली. अपघाताच्या या घटनेत जनार्दन देवरे व गुलाब सोनवणे जागीच ठार झाले, तर उज्ज्वला देवरे, सरला सोनवणे, कार्तिक पवार व किरण सोनवणे हे जखमी झाले.

टॅग्स :motercycleमोटारसायकलAccidentअपघात