शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
IND W vs ENG W : इंग्लंडच्या मैदानात टीम इंडियानं रचला इतिहास; इथं पहिल्यांदाच जिंकली T20I मालिका
3
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
4
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
5
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
6
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
7
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
8
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
9
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
10
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
11
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
12
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
13
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
14
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
15
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
16
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
17
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
18
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
19
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
20
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?

वासाळी टाकेद रस्त्यावर अपघातात दोन ठार एक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 15:45 IST

घोटी : वासाळी टाकेद रस्त्यावर बांबळेवाडी शिवारात शनिवारी मध्यरात्री रस्त्यावर दुचाकी उभी करून महिलांशी गप्पा मारणाº्या तिघांना भरधाव वेगातील ओम्नी वाहनाने जोरात धडक दिल्याने दोघे जण जागीच ठार झाले. तर एक महिला गंभीर जखमी झाली.जखमीना धामणगाव च्या मथुराबाई थोरात रु ग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे उभ्या दुचाकीसह महिलांना ओम्नीची धडक

घोटी :वासाळी टाकेद रस्त्यावर बांबळेवाडी शिवारात शनिवारी मध्यरात्री रस्त्यावर दुचाकी उभी करून महिलांशी गप्पा मारणाº्या तिघांना भरधाव वेगातील ओम्नी वाहनाने जोरात धडक दिल्याने दोघे जण जागीच ठार झाले. तर एक महिला गंभीर जखमी झाली.जखमीना धामणगाव च्या मथुराबाई थोरात रु ग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे..बांबळेवाडी येथील युवक संपत जयराम भवारी हा सोनोशी येथून आपले काम आटपून दुचाकी क्र मांक एम.एच.१५,एफ.ई.४१६७ ने घरी परतत असताना रस्त्यात सत्संग भवन जवळ त्याची माळवाडी,(खेड) येथील संगीता दगडू भारमल (४२) व सखुबाई उत्तम सारूक्ते (४०) यांची भेट झाली .दुचाकी उभी करून गप्पा करीत असताना टाकेद हुन वासाळी कडे भरधाव वेगाने जाणाऱ्या एम.एच.१५,ई.एक्स.५६९५ ने दुचाकीस व उभ्या असलेल्या महिलांस जोरात धडक दिल्याने संपत जयराम भवारी व संगीता दगडू भारमल या दोघी जागीच ठार झाल्या. तर सखूबाई उत्तम सारु क्ते ही महिला गंभीर जखमी झाली.दरम्यान अपघाताची माहिती स्थानिकांनी घोटी पोलिसांना कळविली.घोटी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांच्यासह हवालदार बिपीन जगताप,धर्मराज पारधी,प्रकाश कासार,लहू सानप आदींच्या पथकांने अपघातस्थळी धाव घेऊन जखमींना जवळच्या मथुराबाई थोरात रु ग्णालयात दाखल केले.याबाबत घोटी पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आमदारासह जिल्हा परिषद सदस्यांची घटनास्थळी भेटदरम्यान अपघाताची माहिती समजताच सिन्नर चे आमदार राजाभाऊ वाजे व जिल्हा परिषद सदस्य हरिदास लोहकरे यांनी घटनास्थळी तसेच मृताच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले.फोटो:-वासाळी टाकेद रस्त्यावर अपघातास कारणीभूत ठरलेली ओम्नी वाहन.(07घोटी ओम्नी)