शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-आग्रा महामार्गावर अपघातात दोन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 01:23 IST

नाशिक-मुंबई महामार्गावर वाडीवºहे फाट्यावर मारुती ८०० आणि स्विफ्ट डिझायर यांच्यात पहाटे झालेल्या भीषण अपघातात दोन जण ठार झाले तर सहा जण गंभीर जखमी झाले.

घोटी : नाशिक-मुंबई महामार्गावर वाडीवºहे फाट्यावर मारुती ८०० आणि स्विफ्ट डिझायर यांच्यात पहाटे झालेल्या भीषण अपघातात दोन जण ठार झाले तर सहा जण गंभीर जखमी झाले.  इगतपुरी तालुक्यातील सांजेगाव आणि मुरंबी येथील नागरिक विल्होळी येथे काही कार्यक्रमाला गेले होते. तेथून ते सर्व मारुती ८०० (एम.एच.0१ व्ही. १४१३) या कारने परतत असताना पहाटे साडेतीन वाजता वाडीवºहे फाट्यावर वळण घेत असताना मुंबईकडून भरधाव येत असलेल्या स्विफ्ट डिझायर (एम एच ०४ जी. डी. १७३३) या कारने जोरदार धडक दिली. या धडकेने मारुती कारमध्ये बसलेले सोमनाथ सुकदेव जाधव (३८) रा. सांजेगाव आणि विमल भीमा मते (४०) रा.मुरंबी हे जागीच ठार झाले, तर सागर कचरू गोवर्धने (१९) सीताबाई कचरू गोवर्धने (४०), कचरू खंडू गोवर्धने (४६), अनिता सोमनाथ जाधव (३०), अक्षय भानुदास गोवर्धने सर्व रा.सांजेगाव ता.इगतपुरी तर राजुबाई गंगाराम मते (४८) रा.मुरंबी हे सहा जण जखमी झाले या धडकेत मारुती कारचा चक्काचूर झाला. घटनेचे वृत्त समजताच जगद्गुरु नरेंद्र महाराज संस्थानचे रुग्णवाहिका चालक निवृत्ती पाटील आणि शासकीय १०८ रुग्णवाहिका यांनी त्वरित धाव घेत जखमींना बाहेर काढून जिल्हा रुग्णालयात दाखल केले, स्विफ्ट डिझायरमधील दोघे अद्याप फरार आहेत.

टॅग्स :Accidentअपघात