शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
2
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
3
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
4
भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
5
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले
6
ऑल टाईम हायवरुन सोन्याचे दर घसरले, चांदीच्या दरात मात्र तेजी; पाहा लेटेस्ट किंमत
7
'या सगळ्यांना मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी करायला हवे', खासदार संजय राऊत नितेश राणेंवर भडकले
8
Census of India: ३५ लाख कर्मचारी करणार जनगणना, नागरिकांनाही करता येणार स्वयंनोंदणी!
9
अरेरे! लग्नानंतर बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; नवरा म्हणतो, "राजा रघुवंशी होण्यापासून वाचलो"
10
सेलिब्रिटी जोडप्याने फिल्ममेकरचं केले अपहरण, गुन्हा दाखल; रस्त्यात एकट्याला अडवले, मग...
11
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
12
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
13
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
14
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
15
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा
16
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
17
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
18
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
19
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
20
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!

मातोरीला अपघातात दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 01:22 IST

गावातील मुंगसरा-गिरणारे रस्त्यावर झालेल्या अपघातात जलालपूर येथील एका तीस वर्षीय दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि.११) सायंकाळच्या सुमारास घडली.

मातोरी : गावातील मुंगसरा-गिरणारे रस्त्यावर झालेल्या अपघातात जलालपूर येथील एका तीस वर्षीय दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि.११) सायंकाळच्या सुमारास घडली.राज्य महामार्ग क्र मांक-२८ वर दिवसभरातील मोलमजुरीचे काम आटोपून घरी परतत असताना भरधाव वेगाने जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने दुचाकीस्वार मजूर पांडुरंग लक्ष्मण गबाले यांच्या दुचाकीला (एम.एच.१५ बी.एस.८४९३) जबर धडक दिली. या धडकेत गबाले यांचा जागीच मृत्यू झाला.घटनेची माहिती मातोरी गावातील पोलीसपाटील रमेश पिंगळे यांनी तालुका पोलिसांना कळविली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेहाचा पंचनामा करत शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात हलविला. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :AccidentअपघातNashikनाशिक