शहरं
Join us  
Trending Stories
1
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
2
राजा रघुवंशी यांचा मृत्यू, सोनम अजूनही बेपत्ता; मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?
3
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
4
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
5
सावधान! कोरोना हातपाय पसरतोय, देशभरात ६०००हून अधिक रुग्ण; २४ तासांत 'इतक्या' लोकांचा मृत्यू
6
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
7
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
8
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल
9
MS Dhoni च्या गॅरेजमध्ये 100 हून अधिक लक्झरी बाईक्स; किंमत ऐकून बसेल धक्का..!
10
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
11
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
12
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
13
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
14
"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-
15
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
16
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
17
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
18
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
19
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
20
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण

अपघातात दोन ठार

By admin | Updated: February 15, 2016 00:22 IST

एक जण जखमी : येवला-मनमाड रस्त्यावरील घटना

 येवला : येवला-मनमाड रस्त्यावर धानोरे शिवारातील मोठे मारुती मंदिराजवळ ओव्हरटेक करण्याच्या नादात बोलेरो आणि दोन मोटारसायकल यांच्यात झालेला विचित्र अपघातात दोन ठार व एक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.रविवार (दि़१४) दुपारी २ च्या सुमारास मनमाड दिशेकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या एमएच ४२ एन-४७७३ या बोलेरो गाडीने मनमाडकडे जाणाऱ्या एमएच १५ डीपी-५२० या लाल रंगाच्या मोटरसायकलला ओव्हरटेक करण्याच्या नादात धडक दिली. दरम्यान, समोरून येवल्याच्या दिशेने येणाऱ्या एमएच १५ डीजे ५३३१ या प्लॅटिना गाडीलाही बोलेरोने धडक दिली. या भीषण धडकेत वाल्मीक सुखदेव सालमुठे (४२), रा़साबरवाडी व अक्षय रामभाऊ पुणे (४०) हे दोघेजण ठार झाले, तर शंकर प्रल्हाद कोटमे हा गंभीर जखमी झाला आहे. घटना घडली तेव्हा संभाजीराजे पवार, रवि काळे हे आपल्या गाडीने सावरगावकडे चालले होते. त्यांनी तत्काळ अपघातग्रस्थांना आपल्या वाहनासह रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालयात पोहचवले. डॉ. ओम जाधव यांनी दोघांना मृत असल्याचे घोषित केले, तर एका गंभीर जखमीस उपचारासाठी नाशिकला पाठविण्यात आले आहे. (वार्ताहर)