शहरं
Join us  
Trending Stories
1
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
2
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
4
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
5
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
6
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
7
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
8
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
9
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
10
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
11
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
12
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
13
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
14
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
15
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
16
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
17
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
18
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
20
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष

मनमाड स्थानकात प्रवाशांकडून हस्तगत केले दोन किलो गांजा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2022 11:40 IST

मध्य रेल्वेच्या लोहमार्गावरील महत्वाचे जंक्शन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मनमाड रेल्वे स्थानकातील फलट क्रमांक एकवर गस्त

अशोक बिदरी

मध्य रेल्वेच्या लोहमार्गावरील महत्वाचे जंक्शन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मनमाड रेल्वे स्थानकातील फलट क्रमांक एकवर गस्त घालणाऱ्या रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांना संशय आल्याने दोन प्रवाशांना ताब्यात घेतले त्यांच्याकडे २ लाख ५२ हजाराचा २१ किलो गांजा सापडले.या घटनेमुळे स्थानकात एकच खळबळ उडाली.रेल्वे सुरक्षा बलाचे जवान गस्त घालत असताना मनमाड स्थानकातील फलट क्रमांक एक वर गोवा एक्सप्रेस यावेळेस दोन संशयित असे मिळून आले त्यांना रेल्वे सुरक्षा बलाचे ऑफिसमध्ये आणल्यानंतर त्यांच्याकडे बॅगांमध्ये गांजा आढळून आला.त्यानंतर त्यांना लोहमार्ग रेल्वे पोलीस स्थानक येथे घेऊन आले असता त्याची सविस्तर खात्री केली असता त्यांच्याकडे एकूण २१ किलो वजनाचा २ लाख ५२ हजार रुपये किमतीचा गांजा मिळून आला. काकीनाडा येथून मनमाड स्थानकात उतरल्यानंतर राजस्थानकडे रवाना होत असल्याचे माहिती देखील समोर आली आहे.खात्री झाल्यानंतर इसम नामे अशोक कुमार भवरलाल राहणार राजस्थान व सत्यवीर राम खिलाडी राहणार उत्तर प्रदेश या दोघांना ताब्यात घेऊन बेकायदेशीर गांजा जवळ बाळगून वाहतूक करताना मिळून आल्या ने त्यांच्यावर NDPS कायद्यान्वये मनमाड लोहमार्ग पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघमोडे करीत आहे.

सदरची कारवाई रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस निरीक्षक शिरीष ढेंगे, उपनिरीक्षक समाधान वाहुळकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक निलेश सोमवंशी,चतुर मासुळे, विलास बर्डे,लोहमार्ग पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक काजवे  यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शरद जोगदंड ,सोमनाथ वाघमोडे ,पोलीस हवालदार दिनेश पवार ,गोविंद दाभाडे पोलीस नाईक किशोर कांडेले,महेंद्र पाटील,संतोष भालेराव, राज बच्छाव,राजेश जाधव,अमोल खोडके यांनी पार पाडली.

टॅग्स :Nashikनाशिक