शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

दोन जॉगर्स महिलांच्या सोनसाखळ्या हिसकावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2020 18:59 IST

नाशिक : शहर व परिसरात मागील काही दिवसांत सोनसाखळी चोरी व घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे. भद्रकाली व इंदिरानगर पोलिस ठाणे हद्दीत सकाळी मॉर्निंग वॉक करणार्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून चोरट्यांनी पोबारा केला.

ठळक मुद्दे३७ ग्रॅम सोने लुटले : घरफोडी, चेनस्नाचिंगच्या घटनांत वाढ

नाशिक : शहर व परिसरात मागील काही दिवसांत सोनसाखळी चोरी व घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे. भद्रकाली व इंदिरानगर पोलिस ठाणे हद्दीत सकाळी मॉर्निंग वॉक करणार्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून चोरट्यांनी पोबारा केला.भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी एका मिहलेचे मंगळसूत्र ओरबडल्याची घटना टाकळी रोड परिसरात घडली. याप्रकरणी हेमांगी सुनिल शिरसागर (६०, रा. घोडेस्वारबाबा दर्गासमोर, टाकळीफाटा) यांनी फिर्याद दिली आहे. शनिवारी सकाळी शीरसागर या वॉकिंग करत असताना त्यांच्या समोरून मोटारसायकलवरून आलेल्या इसमानी त्याच्या गळ्यातील २२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र ओरबडून पळ काढला. अशाचप्रकारे दुसरी घटना इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत पाथर्डी रस्त्यावर घडली.पाथर्डी फाट्याकडून पाथर्डीगावाच्या दिशेने सकाळी ७ वाजेच्या सुमारास फेरफटका मारत असलेल्या एका पादचारी महिलेच्या गळ्यातील सुमारे ४२ हजार रु पयांची मनी मंगळसूत्र अज्ञात दोघा दुचाकीस्वारांनी जबरदस्तीने ओरबडून नेल्याची घटना घडली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी (दि.१२) अलका भास्कर टिपायले (२१, रा.गुरु दत्त रो-हाऊस अयोध्या कॉलनी) या शनिवारी ( दि.१२) सकाळी पावणे सातच्या सुमारास फेरफटका मारण्यासाठी पाथर्र्डीफाटापासून ते पाथर्र्डी गावाकडे जात असताना त्यांच्यासमोरून दुचाकीवर आलेल्या दोघां अज्ञात इसमापैकी पाठीमागे बसलेल्या एका इसमाने त्यांच्या गळ्यातील १५ ग्रॅम वजनाची मणी-मंगळसूत्राची पोत बळजबरीने हिसकावली यावेळी काही भाग रस्त्यावर तुटुन पडला तर उर्वरित पोत चोरटे घेऊन पसार झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सुमारे ४२ हजार रु पयांचा ऐवज लुटल्याने इंदिरानगर पोलीस ठाणेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस