शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
2
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
3
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
4
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
5
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
6
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
7
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
8
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
9
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
10
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
11
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
12
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
13
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
14
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
15
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
16
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
17
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
18
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
19
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
20
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  

कसारा घाटात ट्रक अपघातात दोघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 00:05 IST

नवीन कसारा घाटात उतारावर कांद्याने भरलेला ट्रक ब्रेक निकामी झाल्याने डोंगराच्या भिंतीवर जाऊन आदळला. या अपघातामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

नांदूरवैद्य : नवीन कसारा घाटात उतारावर कांद्याने भरलेला ट्रक ब्रेक निकामी झाल्याने डोंगराच्याभिंतीवर जाऊन आदळला. या अपघातामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.नाशिक येथून मुंबईकडे कांदे घेऊन जाणाऱ्या ट्रकचे (क्र. एमएच १५ ईजी ५८८) ब्रेक निकामी झाल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यातून डोंगराच्या भिंतीला धडकला. ट्रक एका बाजूने पूर्णत: दाबला गेल्यामुळे चालक त्यात अडकला होता. दरम्यान रुट पेट्रोलिंग आॅफिसर रवि देहाडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी कांद्यांनी भरलेला ट्रक खाली केला व गॅस कटरच्या साहाय्याने ट्रकचा पत्रा कापून चालकास बाहेर काढले. तब्बल तीन तासांच्या प्रयत्नांनंतर चालकाची सुटका करण्यात आली. या अपघातात चालक व आणखी एक जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघात