शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

जिल्हा रुग्णालयात दोन तास गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 01:53 IST

जिल्हा रुग्णालयात प्रसूत झालेल्या महिलेच्या पतीने शुक्रवारी पहाटे प्रायव्हेट रूम व एसएनसीयू वॉर्डात तब्बल दोन तास गोंधळ घालून दरवाजाची काच फोडल्याची घटना घडली़ सुरेश राऊत असे या संशयिताचे नाव असून जिल्हा रुग्णालयात पोलीस व खासगी सुरक्षारक्षक असतानाही, असा प्रकार घडल्याने परिचारिकांनी नाराजी व्यक्त केली आहे़

ठळक मुद्देमध्यरात्रीचा प्रकार : पोलीस, सुरक्षारक्षकांचे दुर्लक्ष

नाशिक : जिल्हा रुग्णालयात प्रसूत झालेल्या महिलेच्या पतीने शुक्रवारी पहाटे प्रायव्हेट रूम व एसएनसीयू वॉर्डात तब्बल दोन तास गोंधळ घालून दरवाजाची काच फोडल्याची घटना घडली़ सुरेश राऊत असे या संशयिताचे नाव असून जिल्हा रुग्णालयात पोलीस व खासगी सुरक्षारक्षक असतानाही, असा प्रकार घडल्याने परिचारिकांनी नाराजी व्यक्त केली आहे़जिल्हा रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राऊत याची पत्नी प्रसूत झालेली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत, तर गत पाच दिवसांपासून राऊत हा जिल्हा रुग्णालयाच्या गेटजवळ झोपत होता़ शुक्रवारी पहाटे साडेचार ते पाच वाजेच्या सुमारास मानसिक तणावाखाली असलेल्या राऊत याने मद्याच्या नशेत गोंधळ घातला़ या ठिकाणी असलेल्या परिचारिकेच्या अंगावर धाऊन जात मारहाण करण्याचा प्रयत्न केला़; मात्र परिचारिकेने दरवाजाची कडी लावून घेतली व मदतीसाठी आरडाओरड केली़; मात्र कोणीही तिच्या मदतीला धावून आले नाही़सुरेश राऊत याने गोंधळ घालून दरवाजाची काच फोडल्याने महिलांची धावपळ उडाली होती़ अखेर प्रसूती कक्षातील महिलांनी त्यास पकडून त्यास बाहेर काढल्यानंतर सुरक्षारक्षकांना माहिती मिळाली व ते घटनास्थळी धावत आले़दरम्यान, जिल्हा शासकीय रुग्णालयात कायमस्वरूपीशस्त्रधारी पोलिसांची नियुक्ती असताना तसेच जिल्हा रुग्णालयाचे स्वतंत्र सुरक्षारक्षक असतानाकोणील पुढे न आल्याने परिचारिकांनी नाराजी व्यक्त केली आहे़

 

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयhospitalहॉस्पिटल