शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक जिल्ह्यात  दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 01:29 IST

जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र कायम आहे. दिंडोरी, निफाड तालुक्यातील कर्जबाजारी शेतकºयांनी आत्महत्या केल्याचे बुधवारी उघडकीस आले.

नाशिक : जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र कायम आहे. दिंडोरी, निफाड तालुक्यातील कर्जबाजारी शेतकºयांनी आत्महत्या केल्याचे बुधवारी उघडकीस आले.  दिंडोरी तालुक्यातील अवनखेड येथील शेतकरी रामनाथ पोपट जाधव-वसाळ (५५) यांनी बुधवारी (दि.१९) पहाटे ५ वाजेच्या सुमारास स्वत:च्याच शेतातील आंब्याच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविलीकर्जाला कंटाळून जाधव यांनी आत्महत्या केल्याचे त्यांनी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीतून स्पष्ट झाले आहे.रामनाथ जाधव हे अवनखेड येथील आपल्या मालकीच्या गट नं. १३८ या शेतात वास्तव्यास असून, अडीच ते तीन एकर क्षेत्र असणाºया शेतात आपला शेतीव्यवसाय करत होते. परंतु सततची नापिकी, दुष्काळ, शेतमालाला असणारा कवडीमोल भाव, बँकांचा, सहकारी संस्थांचा कर्जाचा डोंगर, बियाणे, खते, औषधे यांच्या गगनाला भिडलेल्या किमती, द्राक्षांचे घसरलेले दर, शेतीच्या भरवशावर असणारे मुला-मुलींचे विवाह, आजारपण, सहकारी संस्थांकडून होणारा कर्जाचा तगादा या सर्व गोष्टींची सांगड घालताना आपल्या नाकीनव आल्याचे सांगत मी आपली जीवनयात्रा संपवत असल्याचे जाधव यांनी चिठ्ठीत लिहून ठेवले होते. जाधव यांच्यावर अंदाजे दहा लाख रुपये कर्ज असल्याने ते नेहमीच आर्थिक विवंचनेत असायचे. त्यातच मंगळवारी त्यांना बँकेच्या वसुली विभागाची नोटीसदेखील मिळाली होती. उत्तरीय तपासणीनंतर ग्रामीण रु ग्णालय, दिंडोरी येथे शवविच्छेदन करून पार्थिव नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. अधिक तपास दिंडोरी पोलीस स्टेशनचे प्रभारी उपनिरीक्षक प्रवीण पाडवी यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस हवालदार तुळशीराम जाधव, योगेश भोये करत आहेत. 

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याNashikनाशिकagricultureशेती