शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

ऐन दिवाळीत दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 01:29 IST

दिवाळी सणाची सर्वत्र धामधूम सुरू असताना दिंडोरी तालुक्यात लागोपाठ दोन शेतकºयांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून, जिल्ह्यात आजपर्यंत आत्महत्या करणाºया शेतकºयांची संख्या आता ८८ झाली आहे.

नाशिक : दिवाळी सणाची सर्वत्र धामधूम सुरू असताना दिंडोरी तालुक्यात लागोपाठ दोन शेतकºयांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून, जिल्ह्यात आजपर्यंत आत्महत्या करणाºया शेतकºयांची संख्या आता ८८ झाली आहे.  जिल्ह्णात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण कायम असून, रविवारी दिंडोरी तालुक्यातील बोपेगाव येथे राहणारे बाळासाहेब विठोबा कावळे (५२) यांनी आपल्या स्वत:च्या द्राक्षबागेतच विषारी औषध सेवन केले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. कावळे यांच्या नावे बोपेगाव येथे गट नंबर ४६४ मध्ये ०.५० आर एवढे क्षेत्र असून, त्यांच्या नावे कर्ज आहे किंवा नाही याचा उलगडा प्राथमिक चौकशीत होऊ शकला नाही. मात्र तलाठी व पोलीस यंत्रणेने घटनेचा पंचनामा केला असून, अधिक तपास केला जात आहे. तत्पूर्वी भाऊबीजच्या दिवशीच दिंडोरी तालुक्यातील टिटवे येथे राहणाºया राहुल विश्वनाथ गवळी या २१ वर्षीय तरुण शेतकºयाने दुपारी एक वाजता विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. राहुल याच्या नावावर शेतजमीन नसली तरी, त्याचे वडील विश्वनाथ मनोहर गवळी यांच्या नावे टिटवे येथे गट नंबर ८३ मध्ये २.६७ आर सामाईक क्षेत्र आहे. त्यामुळे राहुल याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली काय याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. महसूल व पोलीस प्रशासनाने यासंदर्भात अधिक चौकशी सुरू केली आहे.ऐन दिवाळीत दोघा शेतकºयांच्या लागोपाठच्या आत्महत्येने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून, यंदा दुष्काळी परिस्थिती, चारा, पाण्याची टंचाई लक्षात घेता शेतकºयांचे आत्महत्या सत्र थोपविण्याची मोठी जबाबदारी शासनावर येऊन पडली आहे. आजपावेतो ८८ शेतकºयांनी विविध मार्गांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे.

टॅग्स :Nashikनाशिकfarmer suicideशेतकरी आत्महत्या