शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

धानोरे तळ्यात बुडून दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 00:36 IST

येवला तालुक्यातील धानोरे येथील दोन मुले गावातील बंधारा वजा खड्ड्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. मनोज काशीनाथ कांबळे (१६) व अनिल अर्जुन राजपूत (१५) हे गुरुवारी दुपारी बकऱ्या चारण्यासाठी गेले असता घरी परतलेच नाहीत.

ठळक मुद्देयेवला तालुक्यातील घटना : पोहण्याची हौस बेतली जिवावर

येवला : तालुक्यातील धानोरे येथील दोन मुले गावातील बंधारा वजा खड्ड्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. मनोज काशीनाथ कांबळे (१६) व अनिल अर्जुन राजपूत (१५) हे गुरुवारी दुपारी बकऱ्या चारण्यासाठी गेले असता घरी परतलेच नाहीत.गावातील ग्रामस्थांनी शोधाशोध केली असता गावाच्या पूर्वेला असलेल्या तळ्यासारख्या खड्ड्याजवळ त्यांच्या चपला व कपडे आढळून आले. मुलांचा तपास लागलेला नसल्याने मुले कदाचित तळ्यात बुडाल्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली. तळ्यात पोहण्यासाठी उतरल्याची चर्चा आहे.पोलीसपाटील संदीप कांबळे यांनी पोलिसांना कळविले असता पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला व अंधार असल्याने तळ्यात गाळ असू शकतो, त्यामुळे शुक्रवारी सकाळी ग्रामस्थांच्या मदतीने शोधकार्य परत सुरू केले असता दोन्ही मुलांचे मृतदेह एकमेकांना मिठी मारल्याचा अवस्थेत मिळून आले. दोघांचे मृतदेह पाण्यातून काढण्यात आले. येथील शासकीय रु ग्णालयात त्यांचे शवविच्छेदन करून त्यांच्यावर सोबतच अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, दोन्हीही मुलांची घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असून, काशीनाथ कांबळे यांना दोन वर्षांपूर्वी अर्धांगवायूचा झटका आला असून, मुले मजुरी करून बकºया सांभाळून गुजराण करत आहेत.दोघांचे मृतदेह बाहेर काढले असता दोघांनी एकमेकांना मिठी मारलेली होती, एका मुलाला पोहता येत होते व दुसºयाला वाचविताना दोघेही बुडाले असल्याचा संशय व्यक्त होत आहे. धानोरे येथे एका वेळेस दोन अंत्यविधी होण्याची ही पहिलीच वेळ असल्याने गावात दु:ख वातावरण निर्माण झाले आहे. अधिक तपास पोलीस हवालदार कोळी करत आहे.

टॅग्स :Nashikनाशिकdrowningपाण्यात बुडणे