शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

कुंदलगावजवळ दोन साईभक्त ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 00:24 IST

मनमाड - मालेगाव रोडवर तालुक्यातील कुंदलगाव शिवारात शुक्रवारी (दि. २) सकाळी ९ वाजेच्या सुमारास कारचे अचानक टायर फुटल्याने कार पलटी होऊन दोन जण जागीच ठार, तर दोन गंभीर जखमी झाले आहेत.

चांदवड : मनमाड - मालेगाव रोडवर तालुक्यातील कुंदलगाव शिवारात शुक्रवारी (दि. २) सकाळी ९ वाजेच्या सुमारास कारचे अचानक टायर फुटल्याने कार पलटी होऊन दोन जण जागीच ठार, तर दोन गंभीर जखमी झाले आहेत. खाम- गाव येथून साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीकडे मारुती सेलोरो कारचे (क्र. एमएच २८ एएन ४७५१) पुढील टायर फुट-ल्याने कार पलटी  होऊन झालेल्या अपघातात हर्षद राजकुमार खान चंदाणी (२२) व विशाल पवनकुमार लेखवाणी (२२) (दोघे रा. खामगाव, जि. बुलढाणा) जागीच ठार झाले, तर कारचालक लखन मनोहर पेशवानी (२३), सनी दीपक पेशवानी (२२) हे दोघे  गंभीर जखमी झाले. जखमींवर मनमाड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यातआले. अपघाताचे वृत्त समजताच चांदवडचे पोलीस निरीक्षक अनंत मोहिते, हवालदार नरेंद्र सौंदाणे हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अपघाताचा गुन्हा दाखल  केला असून, अधिक तपास करीत आहेत.काळाचा घालामारुती सेलोरो कारमधील हे सर्व प्रवासी खामगाव येथून शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनास जात असताना काळाने घाला घातला आहे जखमींना मनमाडच्या उपजिल्हा रूग्णालयात करण्यात आले दाखल करण्यात आले आहे.

टॅग्स :Accidentअपघात