शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नांदगावकरांकडे दोन कोटींची थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 13:19 IST

नांदगाव : शहरातील नागरिकांनी विविध करापोटी २ कोटी १४ लाख ७२ हजार ८२६ रूपयांची थकबाकी केली असून त्याविरोधात नांदगाव प्रशासनाने वसुली मोहीम सुरु केली आहे.

नांदगाव : शहरातील नागरिकांनी विविध करापोटी २ कोटी १४ लाख ७२ हजार ८२६ रूपयांची थकबाकी केली असून त्याविरोधात नांदगाव प्रशासनाने वसुली मोहीम सुरु केली आहे. पाणीपट्टी व घरपट्टी पोटी ३२ लाख ५२ हजार ५८१ रु पये वसूल करण्यात आले आहेत अशी माहिती नांदगांव नगर परिषदेच्या मुख्याधिकारी डॉ. श्रिया देवचके यांनी दिली. कर वसुलीसाठी प्रशासनाने सात कर्मचाºयांची नियुक्ती केली असून घरोघरी जाऊन थकबाकीची नोटीस बजावणे व वसुली करणे असे धोरण आखले आहे. कर न भरणाºया सात नळ धारकांच्या जोडण्या तोडण्यात आल्या असून पट्टी न भरणाºयांवर सक्त कारवाई करण्याच्या सुचना संबंधितांना दिल्या आहेत, असे देवचके यांनी सांगितले. थकीत पाणी पट्टीची मागील बाकी ५७ लाख ८२ हजार २९० रु पये एवढी आहे . चालु वर्षातील बाकी ५६ लाख ४४ हजार ५६० रु पये एवढी आहे. दोन्ही मिळून १ कोटी १४ लाख २६ हजार ८५० रु पये थकीत पाणी पट्टी आहे.नेहमीच थकबाकीचे कारण पुढे करून नांदगाव शहराचा पाणीपुरवठा तोड्ण्याची भाषा वापरणार्या जिल्हा परिषदेला मागची सुमारे ८५ लाखांची थकबाकी एकरकमी भरून त्यांच्याकडून नियमित पाणी पुरवठा व्हावा यासाठी प्रशासन गतिशील असते. मात्र कधी कधी जलवाहिन्या फुटल्याने पाणी पुरवठा विस्कळीत होत असतो. नागरिकांनी सर्व प्रकारचे कर वेळेवर भरून प्रशासनाला सहकार्य केल्यास अधिक चांगली सेवा देण्याचा प्रशासनाचा मानस असल्याचे देवचके यांनी सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिक