शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

द्राक्ष उत्पादकांची दोन कोटींची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 19:02 IST

दिंडोरी : तालुक्यातील पालखेड शिवारातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची सुमारे २ कोटींची फसवणूक झाली असून या प्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यामध्ये राजकोट येथील द्राक्ष निर्यातदार विरु द्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देसदर कंपनीच्या विरोधात व तीन लोकांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा

दिंडोरी : तालुक्यातील पालखेड शिवारातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची सुमारे २ कोटींची फसवणूक झाली असून या प्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यामध्ये राजकोट येथील द्राक्ष निर्यातदार विरु द्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी दिंडोरी तालुक्यातल्या पालखेड शिवारातील सुनिल चंद्रभान गायकवाड व इतर १७ द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांनी आपली निर्यातक्षम द्राक्ष हे गुजरात मधील राजकोट येथील व्यापाºयांना विक्र ी केले होते. या शेतकºयानी आपली द्राक्ष क्र ाउन इंटरनॅशनल एक्सपोर्ट इम्पोर्ट यांचे संचालक यांना विक्र ी केली.संशयीत आरोपी वर्षा जस्मिन साविलया आणि दोन इतर व्यक्ती (रा. राजकोट) यांना शेतकºयांचे ३९ लाख ९४ हजार ७६० आणि इतर सर्व एक कोटी ९८ लाख ७४ हजार ६६० रु पयांची फसवणूक केली. सर्व शेतकºयांचा विश्वास संपादक करून यात १७ शेतकºयांची फसवणूक करण्यात आलेली आहे.दिंडोरी पोलीस स्टेशनमध्ये सदर कंपनीच्या विरोधात व तीन लोकांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या प्रकारामुळे द्राक्ष बागातदार शेतकºयांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीFarmerशेतकरी