शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

तरसाळी फाट्यावर बस-कंटेनर अपघातात दोन गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 17:38 IST

सटाणा : बस व कंटेनर यांच्यात समोरासमोर टक्कर होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले. सदर अपघात गुरुवारी (दि. १७) सकाळी साडे सात वाजेच्या सुमारास शिर्डी -साक्री महामार्गावरील तरसाळी फाट्यावर घडला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नसून बस व कंटेनरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

तरसाळी फाट्यावर गुरुवारी सकाळी ७:३० वाजता सटाणा आगाराची बस (क्र. एम.एच.४०,वाय.५०५४) सटाण्याहून नंदुरबारकडे प्रवाशांना घेऊन जात होती. तर राजस्थानहून दिल्लीकडे फरशी घेऊन जाणारा ट्रक कंटेनर (क्र. आर.जे.१४,जी.जे.८५४०) यांच्यात भीषण अपघात झाला. बसमध्ये पाच प्रवासी होते.या अपघातात बस चालक मुरलीधर सोनवणे (५०) व ट्रक चालक यांच्या दोन्ही पायांना लागले असून गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना पुढील उपचारासाठी मालेगाव येथे हलविण्यात आले आहे. अपघात घडल्यामुळे महामार्गच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अपघाताची तीव्रता इतकी भयानक होती, की दोन्ही वाहनांच्या पुढील भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. या वाहनांना अलग करण्यासाठी जेसीबी मशीनच्या मदतीने पोलीस कर्मचारी व गावकऱ्यांच्या वतीने वाहनांना बाजूला करण्यात आले. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण पाटील, पोलीस नाईक नवनाथ पवार, बस्ते करीत आहेत.

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघात