शहरं
Join us  
Trending Stories
1
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
2
वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
3
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका
4
हल्ल्यात २ एअरबेस उद्धवस्त, पाकची कबुली; युद्धविरामसाठी भारताला कुणी केला होता फोन?
5
Mumbai Local Fight : मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं
6
ENG vs IND, 1st Test: गिलनं IPL जोडीदार साई सुदर्शनला दिली पदार्पणाची संधी; करुण नायरसह शार्दुल ठाकूरवरही भरवसा
7
पुण्यावरून कोकणात जाताय, थांबा! वरंध घाट मार्ग तीन महिने राहणार बंद; आता कोणत्या मार्गाने प्रवास कराल?
8
Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं
9
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
10
पैसे कुठे खर्च होतात कळत नाही? 'या' ५ ॲप्समुळे खर्च ट्रॅक करणे होईल सोपे, आता तुम्हीही व्हा बजेट एक्सपर्ट!
11
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; ३ दिवसांत ४ हजारांनी घसरली चांदीची किंमत; पाहा लेटेस्ट रेट
12
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
13
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
14
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
15
पोरी हुश्शार! एकत्र बालपण अन् आता एकत्र झाल्या IAS; शिक्षकाच्या लेकींनी रचला इतिहास
16
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
17
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
18
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
19
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
20
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”

मद्यसेवनास विरोध करणाऱ्या दोघांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 01:15 IST

मद्यसेवन करणाºयांना हटकणाºया तरुणास चौघा संशयितांनी बेदम मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केल्याची घटना रविवारी (दि़६) रात्रीच्या सुमारास मखमलाबाद रोडवरील इरिगेशन कॉलनीतील तलाठी कार्यालयाजवळ घडली़

नाशिक : मद्यसेवन करणाºयांना हटकणाºया तरुणास चौघा संशयितांनी बेदम मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केल्याची घटना रविवारी (दि़६) रात्रीच्या सुमारास मखमलाबाद रोडवरील इरिगेशन कॉलनीतील तलाठी कार्यालयाजवळ घडली़ याप्रकरणी म्हसरूळ पोलिसांनी चौघा संशयितांविरोधात जातीवाचक शिवीगाळ (अ‍ॅट्रॉसिटी) तसेच मारहाणीचा गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे़पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इरिगेशन कॉलनीतील रहिवासी आकाश भालेराव (२१, रा़ रुम नंबर १२) हा रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास भाऊ गिरीश व मित्र हरीशसोबत शेकोटी करून शेकत होते़ यावेळी तलाठी कार्यालयातून आरडाओरड व शिवीगाळ सुरू असल्याचा आवाज आल्याने ते तिथे गेले़ या ठिकाणी संशयित सचिन प्रभाकर पिंगळे, महेश दिलीप कर्पे शुभम रमेश मोहिते व प्रवीण सानप हे चोघे मद्यसेवन करीत होते़आकाश भालेराव याने या चौघांना या ठिकाणी मद्यसेवन करू नका, असे सांगितले असता संशयित सचिन पिंगळे याने जातीवाचक उल्लेख करून शिवीगाळ केली व डोक्यात फरशी टाकून डोके फोडले. यानंतर यांनी लाठीने आकाशचा भाऊ गिरीश यास मारहाण केली़पंचवटीतून दुचाकीची चोरीजुने नाशिकमधील काझीपुरा कोट येथील रहिवासी महेश मरवट यांची ७० हजार रुपये किमतीची नवीन अ‍ॅक्टिवा दुचाकी चोरट्यांनी पंचवटीतील वाघाडीजवळ असलेल्या बजरंग मंदिराजवळून १ नोव्हेंबर २०१८ रोजी चोरून नेली़ याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात दुचाकीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी