शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

बॅटऱ्या चोरीप्रकरणी दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 01:29 IST

मालेगाव येथील महानगरपालिकेच्या काल बुधवारी चोरीस गेलेल्या बॅटऱ्या शोधण्यात किल्ला पोलिसांना यश आले असून पोलिसानी मुद्देमालासह संशयितांना अटक केली आहे.  

मालेगाव : येथील महानगरपालिकेच्या काल बुधवारी चोरीस गेलेल्या बॅटऱ्या शोधण्यात किल्ला पोलिसांना यश आले असून पोलिसानी मुद्देमालासह संशयितांना अटक केली आहे.  बुधवारी (दि.२१) महानगरपालिकेच्या आवारासह वाडिया रुग्णालयातून सुमारे ४१ घंटागाड्यांतील बॅटऱ्या चोरीस गेल्या होत्या. पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांनी तपासाची चक्रे फिरवून आरोपी इम्तियाज मोईद्दीन शाह (रा. किल्ला झोपडपट्टी, अल्लमा इकबाल पुलाजवळ)  आणि हरीश ऊर्फ अभय शंभू गुप्ता  यांना अटक करून  तसेच अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. बॅटरी  विकत घेणारे एफ.एम. बॅटरी दुकानाचे मालक  फरहान अहमद इकबाल अहमद यांच्या ताब्यातून बॅटऱ्या जप्त करण्यात आल्या आहेत. 

टॅग्स :NashikनाशिकMalegaonमालेगांवArrestअटक