शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

उतरंड चित्रपटातील दोघा कलावंतांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 01:12 IST

सुदामा वाघमारे लिखीत आणि दिग्दर्शित उतरंड या चित्रपटातील तुषार माने आणि घनश्याम महाजन या दोघा कलावंतांचे निधन झाले. त्यांना कलावंतांच्यावतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

नाशिक : सुदामा वाघमारे लिखीत आणि दिग्दर्शित उतरंड या चित्रपटातील तुषार माने आणि घनश्याम महाजन या दोघा कलावंतांचे निधन झाले. त्यांना कलावंतांच्यावतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

उतरंड हा चित्रपट बहुतांश नाशिक शहर,वरखडे या ठिकाणी तयार करण्यात आला आहे. दिग्दर्शक सुदाम वाघमारे यांचे जवळचे स्नेही असलेले कलावंत तुषार माने आणि घनश्याम महाजन यांनी हा चित्रपट तयार करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. दोन्ही कलावंतांनी चित्रपटात खलनायक म्हणून उत्तम भूमिका साकारली आहे. येथे झालेल्या शोकसभेत नाशिकच्या कलावंतांतर्फे दोन्ही दिवंगत कलावंतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या कलावंतांना समोर ठेवून आणखी काही चित्रपट निर्माण केले जाणार होते. आता तुषार आणि श्याम यांचे स्मरण करून यापुढील काम करावे लागणार आहे. ही बाब दिग्दर्शक म्हणून मला अंतर्मुख करायला लावते, असे यावेळी वाघमारे यांनी सांगितले. यावेळी संगीता गायकवाड,कैलास दाभाडे, आदि उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकDeathमृत्यू