शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
3
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
4
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
5
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
7
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
8
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
9
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
10
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
11
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
12
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
13
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
14
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
15
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
16
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
17
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
18
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
19
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
20
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा

अडीचशे बॅनर्स, २८ होर्डिंग्ज हटविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 01:14 IST

आचारसंहिता लागू होताच महापालिकेच्या वतीने राजकीय फलक, बॅनर्स, होर्डिंग्ज व झेंडे हटविण्याची कारवाई सुरू करण्यात आली असून, सोमवारी (दि.११) एकाच दिवसात २५१ पोस्टर बॅनर्स, तर २८ होर्डिंग्ज हटविण्यात आले आहेत.

नाशिक : आचारसंहिता लागू होताच महापालिकेच्या वतीने राजकीय फलक, बॅनर्स, होर्डिंग्ज व झेंडे हटविण्याची कारवाई सुरू करण्यात आली असून, सोमवारी (दि.११) एकाच दिवसात २५१ पोस्टर बॅनर्स, तर २८ होर्डिंग्ज हटविण्यात आले आहेत.  लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी (दि. १०) देशभरात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली. त्यानंतर महापालिकेच्या वतीने शहरातील विविध भागांत बेकायदेशीर पोस्टर्स आणि बॅनर्स काढण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्या अंतर्गत महपालिकेने सोमवारी (दि.११) सायंकाळपर्यंत २५१ पोस्टर्स व बनर्स, तसेच २८ होर्डिंग्ज, २४४ झेंडे आणि अन्य ८४ याप्रमाणे हटविले आहेत.

टॅग्स :ElectionनिवडणूकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका