शहरं
Join us  
Trending Stories
1
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
2
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
3
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
4
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
5
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
6
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
7
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
8
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
9
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
10
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
11
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
12
Mumbai Indians Probable Playing XI, IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्ससाठी आज 'करो या मरो'; हार्दिक करणार संघात २ महत्त्वाचे बदल, 'या' खेळाडूंना डच्चू?
13
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
14
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
15
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
16
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
17
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
18
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
19
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
20
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा

पतंग पकडतांना विहिरीत पडून बारा वर्षीय मुलाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 2:44 PM

सिन्नर : पंतग उडवत अ्रसतांना कटलेली पतंग पकडतांना विहिरीत पाय घसरुन बारा वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना शहराजवळील मापारवाडी रस्त्यालगत घडली.

ठळक मुद्दे सिन्नर : पतंग उत्सावावर शोककळा

आर्यन विलास नवाळे (१२) रा. संत हरीबाबा नगर, सिन्नर हा सहावी इयत्तेत शिकणारा मुलगा त्याच्या मित्रांसोबत शेतात पतंग उडवत होता. यावेळी कटलेली पतंग पकडत असतांना तो धनंजय जाधव यांच्या शेतातील विहिरीत पाय घसरुन पडला. विहिर पाण्याने तुटंब भरलेली होती. मित्रांनी आर्यन विहिरीत पडल्यानंतर मदतीसाठी आरडाओरडा केला. जवळ राहणाऱ्या नागरिकांनी धाव घेतली. सामाजिक कार्यकर्ते विजय बोºहाडे यांना घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी सिन्नर पोलीस व नगरपरिषद अग्निशामक दलाला घटनेची माहिती दिली.विहिरीत भरपूर पाणी असल्याने त्यात गळ टाकून शोधकार्य राबविण्यात आले. विलास गांगुर्डे, सागर गवळी, मनोज शिंदे यांच्यासह अग्निशामक दलाचे लाला वाल्मिक, नारायण मुंडे, जयेश बोरस्ते, हरिष पाटील यांनी विहिरीत शोधकार्य केले. त्यानंतर आर्यनचा मृतदेह मिळून आला. त्यानंतर नगरपरिषद रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पतंग उत्सव सर्वत्र उत्साहात साजरा करत असतांना बालकाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याने घटनेवर सिन्नरनगरात शोककळा पसरली.