शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

तुळशी विवाहाची धुम थंडावली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 15:27 IST

मनमाड: मनमाड सह परिसरात सुरू असलेली तुळशीच्या लग्नाची धुम थंडावली आहे. शहरात अनेक ठिकाणी तुळशीच्या लग्णाची धुम सुरू होती.या नंतर आता लग्नसराईला प्रारंभ होणार आहे.

ठळक मुद्दे वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी आवळीच्या झाडाचे पुजन केले जाते.

मनमाड : मनमाड सह परिसरात सुरू असलेली तुळशीच्या लग्नाची धुम थंडावली आहे. शहरात अनेक ठिकाणी तुळशीच्या लग्णाची धुम सुरू होती.या नंतर आता लग्नसराईला प्रारंभ होणार आहे.आपल्या संस्कृतीमधे दिवाळीनंतर तुलशीविवाहाला अनन्य साधारण महत्व आहे. दर वर्षी कार्तीकी एकादशीला सुरू होणाऱ्या तुलशी विवाहाचा समारोप त्रिपुरी पोर्णीमेला होत असतो. द्वापारयुगात दिवाळीनंतरच्या काळात कृष्ण आणि रुक्मीणीचे शुभमंगल झाले होते. ही आठवण सदैव रहावी म्हणून दरवर्षी तुळशी विवाह लावले जात असल्याचे सांगन्यात येते. या वेळी रांगता कृष्ण (रंगनाथ) व तुळशी चा विवाह करण्यात येतो. या विवाहासाठी तांदुळ व धान्याच्या अक्षदा वापरण्यात येतात.या बरोबरच वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी आवळीच्या झाडाचे पुजन केले जाते. पहाटे आवळीच्या झाडाचे पुजन करून त्या खाली विष्णूसहस्त्र नामाचा जप करण्यात येतो. तुळशीच्या विवाहाची धुम त्रिपुरी पोर्र्णीमला समाप्त झाली.त्या नंतर लग्नसराइ चा हंगाम सुरू झाला आहे.भालूर येथील नंदकुमार कुलकर्णी व चंद्रशेखर गुंडे यांच्या निवास स्थानासमोर सामुदायीक तुळशी विवाह सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला. तुळशी व कृष्णाची शास्त्रशुध्द पुजा करून सोहळा करण्यात आला. फटाक्यांच्या आतषबाजीत विवाह सोहळा पार पडला. महाआरती नंतर भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. या वेळी परिसरातील नागरीक व महिला मोठ्या संखेने उपस्थीत होते.द्वापारयुगात दिवाळीनंतरच्या काळात कृष्ण आणि रुक्मीणीचे शुभमंगल झाले होते. ही आठवण सदैव रहावी म्हणून दरवर्षी तुळशी विवाह लावले जात असल्याचे सांगन्यात येते. या वेळी रांगता कृष्ण (रंगनाथ) व तुळशी चा विवाह करण्यात येतो.

टॅग्स :SocialसामाजिकDiwaliदिवाळी