शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पोटात चाकू भोसकून जिवे मारण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 00:22 IST

डीजीपीनगर गणपती मंदिर येथे झालेल्या वादाच्या कारणावरून युवकाच्या पोटात चाकू भोसकून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी चौघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिकरोड : डीजीपीनगर गणपती मंदिर येथे झालेल्या वादाच्या कारणावरून युवकाच्या पोटात चाकू भोसकून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी चौघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  डीजीपीनगर येथील राजेंद्र धोंडीराम घुगे याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ‘श्री’ विसर्जनाच्या मिरवणुकीनंतर हर्षल जगताप, विपुल जगताप, प्रसाद बागुल हे गणपती मंदिर उत्सव समिती मंडळाच्या कार्यकर्त्यांना शिवीगाळ करत होते. त्यानंतर नगरसेवक सतीश कुलकर्णी यांनी मध्यस्थी करून वादविवाद मिटवला. सोमवारी रात्री १० वाजेच्या सुमारास योगेश धोंडीराम घुगे (४०) व राकेश पवार हे डीजीपीनगर येथील जॉगिंग ट्रॅकवर फिरण्यासाठी गेले होते. गणेश विसर्जनाच्या वेळी झालेल्या वादाच्या कुरापतीवरून संशयित हर्षल जगताप, विपुल जगताप, प्रसाद बागुल रा. डीजीपीनगर व जग्गू सांगळे रा. आंबेडकरनगर हे राकेश पवार याला मारण्यासाठी आले असता राकेश त्यांना बघून पळून गेला. त्यानंतर चौघा संशयितांनी योगेश घुगे याच्याशी वाद घालून शिवीगाळ करत जग्गू सांगळे याने योगेशच्या पोटात चाकू भोसकून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात चौघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकरोड परिसरात अशा प्रकारचे लहान-मोठे गुन्हे वाढत असून, नागरिक भयभीत झाले आहेत.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी