शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबकेश्वरला ‘बम बम भोले’चा गजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 13:18 IST

त्र्यंबकेश्वर : श्रावणातील सोमवार विशेष महत्त्वाचे मानले जातात. यादिवशी शिवक्षेत्राची यात्रा करणे, परिक्रमा करणे. भगवान शिवाला रूद्राभिषेक करणे, उपवास करणे अतिशय पुण्यकारक समजले जाते. हेच औचित्य साधून आज पहिल्याच सोमवारी बारा ज्योर्तिलिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. महापूजेनंतर पालखी मिरवणूक झाली. पवित्र तिर्थराज कुशावर्तावरही भाविकांनी ‘बम बम भोले’चा जयघोष करीत स्रानाचा आनंद घेतला.

त्र्यंबकेश्वर : श्रावणातील सोमवार विशेष महत्त्वाचे मानले जातात. यादिवशी शिवक्षेत्राची यात्रा करणे, परिक्रमा करणे. भगवान शिवालारूद्राभिषेक करणे, उपवास करणे अतिशय पुण्यकारक समजले जाते. हेच औचित्य साधून आज पहिल्याच सोमवारी बारा ज्योर्तिलिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. महापूजेनंतर पालखी मिरवणूक झाली. पवित्र तिर्थराज कुशावर्तावरही भाविकांनी ‘बम बम भोले’चा जयघोष करीत स्रानाचा आनंद घेतला.त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे भाविकांच्या सेवेसाठी संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. पोलिसांचाही चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून दर्शनासाठी पूर्व दरवाजाने प्रवेश देणे सुरू आहे. भाविकांचे सुलभ व लवकर दर्शन होईल याबाबत मंदिर प्रशासन सज्ज आहे.पहिल्याच सोमवारमुळे एसटीच्या जादा बसेसही वाढविण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्र्यंबकचे बसस्थानक भाविकांच्या गर्दीने फुलून गेले आहे. गर्दीच्या नियोजनाबाबत विश्वस्त दिलीप तुंगार, प्रशांत गायधनी व संतोष तुंगार यांच्यासह प्रशासकीय अधिकारी समीर वैद्य, मुख्य कार्यकारी अधिकारी राजाभाऊ जोशी आदी लक्ष ठेवून आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक