शहरं
Join us  
Trending Stories
1
'शोले'चा 'वीरू' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन, बॉलिवूड शोकमग्न
2
Dharmendra: 'बाप'माणूस हरपला! वडिलांच्या निधनाने कोलमडून गेली ईशा देओल, स्मशानभूमीतील भावुक करणारा व्हिडीओ
3
अल-फलाहजवळ फरीदाबादच्या शेतात जमिनीखाली बंकर स्टाईल मदरसा! दिल्ली स्फोटाच्या तपासात खळबळजनक खुलासा
4
वडिलांनंतर स्मृती मंधानाच्या होणाऱ्या नवऱ्याचीही तब्येत बिघडली; लग्न लांबणीवरच... 
5
₹२००० पर्यंत जाणार झुनझुनवाला यांची गुंतवणूक असलेला स्टॉक; कंपनीत १६% हिस्सा, आज जोरदार तेजी
6
अभी ना जाओ छोडकर...! धर्मेंद्र यांच्या निधनानंतर करण जोहरची भावुक पोस्ट
7
Dharmendra Death: शेवटच्या सिनेमासाठी धर्मेंद्र यांनी केलेली 'ती' पोस्ट ठरली अखरेची, 'या' दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट
8
लंडनमध्ये राहणाऱ्या अब्जाधीशांना झटका! अतिरिक्त टॅक्स भरावा लागणार; भारतात काय निमय?
9
३० मिनिटांचा शुभ मुहूर्त, ध्वजारोहणासाठी अयोध्या सज्ज; पूर्ण झालेल्या राम मंदिराचे खास Photo
10
IND vs SA ODI Series : रोहित-विराट मिळून रचणार नवा इतिहास! सचिन-द्रविडचा महारेकॉर्ड पडणार मागे
11
नियतीचा क्रूर खेळ! वरात काढण्याची तयारी सुरू असतानाच ट्रकने नवरदेवालाच चिरडले, सुबोधचा मृत्यू
12
६० वर्षांच्या गर्लफ्रेंडच्या हट्टाला कंटाळला ४५ वर्षांचा बॉयफ्रेंड; भेटायला बोलावलं अन् सगळंच संपवलं!
13
दिल्ली विमानतळावर मोठी दुर्घटना टळली; अफगाण विमान उड्डाणाच्या रनवेवर उतरले, वैमानिक म्हणतो...
14
बेंच नसलेली शाळा ते भारताचे सरन्यायाधीश; सूर्य कांत यांचा प्रेरणादायी प्रवास; राष्ट्रपतींनी दिली 'सर्वोच्च' पदाची शपथ
15
वेळेवर EMI भरूनही CIBIL Score का घसरतो? 'क्रेडिट मिक्स' आणि इतर ४ महत्त्वाची कारणे जाणून घ्या
16
वडिलांनी पोलिसांसमोर जोडले हात, अनंत गर्जेच्या घरासमोरच डॉक्टर गौरी पालवे यांच्यावर अंत्यसंस्कार
17
Chikki Recipe: 'या' पद्धतीने चिक्की करा; पहिल्या झटक्यातच चविष्ट आणि खुटखुटीत होईल 
18
'आईचा मृतदेह फ्रीजरमध्ये ठेवा, घरी लग्न आहे... चार दिवसांनी घेऊन जाऊ', मुलाचं वृद्धाश्रमाला उत्तर; बापाला अश्रू अनावर!
19
अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी चंद्रशेखर घुले यांची बिनविरोध निवड
20
IND vs SA : मार्कोचा खतरनाक बाउन्सर अन् मार्करमनं हवेत झेपावत टिपला डोळ्यांचं पारणं फेडणारा झेल! (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

कंटेनरला ट्रकची धडक ; अपघातात दोन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 16:48 IST

इगतपुरी : मुंबई आग्रा महामार्गावरील नवीन कसारा घाटात ब्रेक फेल कंटेनरला मागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने कंटेनरमधील ड्रायव्हर व क्लिनर जागीच ठार झाले.

इगतपुरी : मुंबई आग्रा महामार्गावरील नवीन कसारा घाटात ब्रेक फेल कंटेनरला मागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने कंटेनरमधील ड्रायव्हर व क्लिनर जागीच ठार झाले. इगतपुरी जवळील मुंबई आग्रा महामार्गावरील नवीनकसारा घाटात नाशिकहुन मुंबईकडे उताराच्या दिशेने माल वाहु कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने हा कंटेनर ( क्र मांक एम. एच. ४६ बी. एफ. ३१४६ ) उतार असल्याने हळू हळू घाट उतरत होता. अचानक मागुन येणाºया भरगाव ट्रकने ( क्र मांक एम. एच. १९ झेड. ६०६७ ) घाट उतरत असलेल्या कंटेनरला जोरदार धडक दिल्याने कंटेनरमधील ड्रायव्हर व क्लिनर खाली पडुन त्यांच्या अंगावरून कंटेनर गेल्याने ते जागीच ठार झाले. या अपघाताची माहिती समजताच मुंबई नाशिक एक्सप्रेस रूटचे पेट्रोलिंग आॅफिसर रवी देहाडे, मुजाहिद शेख, विक्र ांत खाजेकर, नारायण वळकंदे व महामार्ग सुरक्षा पोलीस यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन रु ग्णवाहिका प्राचारण करु न मृतांना इगतपुरी ग्रामीण रु ग्णालयात दाखल केले. अपघाताबाबत कसारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

टॅग्स :Nashikनाशिक