शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

खोल दरीत ट्रक कोसळून चालक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 15:38 IST

इगतपुरी : जुना कसारा घाटात ट्रक चालकाचा वाहनवारील ताबा सुटल्याने ट्रक दरीत कोसळून झालेल्या अपघातात चालक ठार तर क्लिनर ...

इगतपुरी : जुना कसारा घाटात ट्रक चालकाचा वाहनवारील ताबा सुटल्याने ट्रक दरीत कोसळून झालेल्या अपघातात चालक ठार तर क्लिनर जखमी झाला आहे. मुंबईहून नाशिककडे ट्रक क्रमांक एमएच -१५ - जेजी -०२९७ जात असतांना जुन्या कसारा घाटात पहाटेच्या साडेतीन वाजेच्या सुमारास चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक कसारा घाटातील दरीत ३०० फुटावर जाऊन आदळला.त्यात गाडीचा चालक सोमनाथ भिकाजी उशिरे (वय २३ वर्ष रा .नासिक) हा मरण पावला तर गाडीचा क्लिनर तुषार शिंदे (२७) हा गंभीरित्या जखमी झाला. त्याला टोलच्या नासिक एक्स्प्रेसवेच्या रुग्ण वाहिनीने इगतपुरी ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले. घटनेची माहिती मिळताच मुंबई एक्सप्रेसवेचे गस्त पथक रवि देहाडे त्यांचे सहकारी दीपक मावरिया , धीरज सोनावणे , रवि दुर्गुडे , तसेच घोटी महामार्गाचे  सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एस .के. हिरे , एन एस सोनावणे, एस .पी .सावकार , एच एम गुजरे , पी . सी . आहिरे आदींच्या यांच्या प्रयत्नांनंतर ट्रक चालक सोमनाथ भिकाजी उशिरे व क्लिनर तुषार शिंदे यांना दरीतून काढण्यात आले. पहाटेच्या अंधारामुळे ट्रक चालक व क्लिनर दोघानाही शोधण्यात अडथळा येत होता.

टॅग्स :Nashikनाशिक